रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी रूग्णालयातील अनुभवांवर एक छानशी कविता लिहीली आणि ती आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसाठी पोस्टही केली.
Feb 11, 2018, 10:25 AM ISTअमिताभचा हात, काँग्रेसची साद! 'बोफोर्स'मुळे तुटलेले नाते ट्विटरमुळे जुळले
ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरून जोडलेले काँग्रेस कनेक्शन.
Feb 10, 2018, 09:57 AM ISTअमिताभ बच्चन यांना लीलावतीमध्ये केलं दाखल
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ वाटत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अमिताभ बच्चन हे लीलावती रुग्णालयात रेग्युलर चेकअपसाठी गेल्याची माहिती आहे. त्यांना मानेचा त्रास होत असल्याची तक्रार ते करीत होते. घाबरण्यासारखी कोणतीही गोष्ट नाहीये.
Feb 9, 2018, 07:21 PM ISTव्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Feb 9, 2018, 03:29 PM ISTबिग बीनं आपल्या मुलाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ४२ वर्षांचा झालाय. या निमित्तानं त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
Feb 5, 2018, 08:33 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन ट्विटरवरून घेणार एक्झिट? हे आहे कारण
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून एक्झिट घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एकच बसला आहे.
Feb 1, 2018, 09:24 AM ISTयामुळे चित्रपटात कधी नाही बनली माधुरी-बिग बींची जोडी...
अमिताभ बच्चन यांना शतकाचा महानायक म्हटले जाते, त्यांनी अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बीची यांनी धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही कधीच हिरोईन बनली नाही.
Jan 30, 2018, 09:51 PM IST‘पद्मावत’साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला मोठा अवॉर्ड
‘पद्मावत’ या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंह याच्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.
Jan 30, 2018, 12:14 PM ISTराजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले
भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली.
Jan 26, 2018, 01:18 PM ISTबिग बींच्या समोर नि:शब्द झाले इस्राईलचे पंतप्रधान
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी बॉलिवूड कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा नेतन्याहू देखील उपस्थित होत्या.
Jan 19, 2018, 09:47 AM ISTसर्वच स्तरावरून टीका होत असताना बिग बींनी केलं टीम इंडियाचं समर्थन
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने सिरीज हातातून गमावली आहे.
Jan 18, 2018, 03:57 PM IST...तो केवळ संवेदनांचा प्रचार - अमिताभ बच्चन यांचं फॅनला प्रत्युत्तर
नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच मुंबईच्या कमला मिल कम्पाऊंडमधल्या 'मोजो बिस्ट्रो' पबला लागलेल्या आगीत १४ जणांनी आपले प्राण गमावले.
Jan 2, 2018, 04:34 PM ISTअमिताभ बच्चन यांंना इजा ?
मंगळवारी विराट-अनुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले.
Dec 27, 2017, 08:19 AM ISTअमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा
रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.
Dec 26, 2017, 05:09 PM ISTबिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका
बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र....
Dec 25, 2017, 10:49 AM IST