'मैंने प्यार किया' विषयी सांगितली खास आठवण

जेव्हा 'मैंने प्यार किया' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कुलमध्ये होती. तिथे चित्रपट पाहण्यावर बंदी होती. त्यामुळे श्वेतानं 'मैंने प्यार किया' या चित्रपटाचा ऑडियो रेकॉर्डरच्या मदतीनं रेकॉर्ड केला आणि रोज झोपताना ती सलमानचा आवाज ऐकायची. (Maine Pyaar Kiya)

अभिषेकनं बहिण श्वेतासाठी आणली होती सलमान खानची ही खास गोष्ट

श्वेतानं खुलासा केला की अभिषेकनं तिच्यासाठी सलमान खानची ती टोपी आणली होती जी त्यचानं 'मैंने प्यार किया' मध्ये वापरली केली होती.

तरुण असतानाच्या श्वेताच्या क्रश विषयी करण जोहरचा खुलासा

श्वेताचे उत्तर ऐकल्यानंतर करण जोहर म्हणाला, तरुण असताना सलमान खान (Salman Khan) तुझा टीनएज क्रश होता ना?

हॉटनेसमध्ये अभिनेत्यांना श्वेतानं दिला होता असा रॅंक

श्वेतानं हॉटनेसच्या बाबतीत सलमान, शाहरुख, आमिर, हृतिक आणि अजय देवगण रँकिंग देण्यास सांगितले होते, तेव्हा श्वेतानं सलमानला दिले होते पहिले स्थान.

'कॉफी विद करण' मध्ये केला होता खुलासा

श्वेतानं करण जोहरच्या 'कॉफी विद करण' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला होता.

VIEW ALL

Read Next Story