नरेंद्र मोदींना अमित शाह का हवेत?
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी अखेर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या आज होणा-या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
Jul 9, 2014, 11:51 AM ISTअमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष? उद्या नावाची घोषणा
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक होणार असून या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.
Jul 8, 2014, 11:51 AM ISTभाजपमध्ये येणार संघाचे राम माधव, अमित शहा अध्यक्ष- रिपोर्ट
दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
Jul 7, 2014, 09:58 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे अमित शहांना 'झेड प्लस' सुरक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचे असलेले भाजप महासचिव अमित शहा यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे.
Jul 3, 2014, 02:01 PM ISTसारथी कसा झाला महारथी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:21 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?
मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे
May 29, 2014, 01:22 PM ISTएन्काऊंटर प्रकरणी अमित शहा हाजीर हो
तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.
May 23, 2014, 08:23 AM ISTमोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTइशरत जहाँ इन्काऊंटर : अमित शहांना क्लीनचीट
नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अखेर क्लीनचीट दिली आहे. अमित शहा यांना इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे.
May 7, 2014, 02:11 PM ISTअमित शहा हे दहशतवादी - लालू प्रसाद यादव
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शहा हे दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे.
May 6, 2014, 05:11 PM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTनिवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.
Apr 12, 2014, 07:59 AM ISTअमित शहांच्या भाषणाची निवडणूक आयोग करणार चौकशी
भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. `ही निवडणूक अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे,` या प्रक्षोभक वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली असून शहा यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.
Apr 6, 2014, 05:45 PM ISTसीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य
केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.
Feb 8, 2014, 03:21 PM IST‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. गुजरातमधील गुप्तहेर प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलंय. काँग्रेसचे नेते हरिप्रसादनं मोदींवर थेट आरोप केलाय की, नरेंद्र मोदी आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकू शकतात, म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी.
Dec 30, 2013, 04:27 PM IST