सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.
Dec 30, 2014, 08:07 PM ISTसोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 03:36 PM ISTसोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट
गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसंच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टानं शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली.
Dec 30, 2014, 02:18 PM ISTनरेंद्र मोदी, अमित शहांना दूरदर्शननं म्हटलं 'माकड'!
दूरदर्शनच्या या ट्विटर अकाऊंटवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या टीमला 'माकड' असं संबोधण्यात आलंय.
Dec 25, 2014, 09:25 AM ISTआमची वाटचाल काँग्रेस मुक्तीकडे - अमित शाह
जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत केलं आहे. आमची वाटचाल काँग्रस मुक्त सुरुच राहिली आहे, असा टोला शाह यांनी निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला लगावला.
Dec 23, 2014, 09:02 PM ISTहिंदू जागा होत आहे, घाबरण्याची गरज नाही - मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:36 PM ISTहिंदू जागा होत आहे, घाबरण्याची गरज नाही - सरसंघचालक
हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही, अशी गर्जना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदी कायद्याला पाठींबा द्या, आव्हान मोहन भागवत यांनी दिले.
Dec 20, 2014, 05:49 PM ISTसक्तिच्या धर्मांतराला भाजपचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 05:44 PM ISTभाजप जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या विरुद्ध - अमित शहा
सक्तिच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा करण्याची तयारी भाजप सरकार करत असल्याची माहिती भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिली. अशा कायद्यासाठी इतर पक्षांचीही साथ देण्याची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.
Dec 20, 2014, 02:53 PM ISTअमित शाह यांनी घेतली आजारी पवारांची भेट!
अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते.
Dec 13, 2014, 03:19 PM ISTअमित शाहांच्या व्हिक्टोरिया हाऊसमध्ये सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:22 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये चर्चा झाली, सहभागाचा निर्णय अमित शहा चर्चेनंतर
शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी आजपासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत आलेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेत्यांनीशी केली. या चर्चेची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कळविली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
Nov 28, 2014, 08:04 PM ISTशिवसेना-भाजपचा गोंधळ कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!
मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत.
Nov 26, 2014, 09:51 PM ISTशिवसेना-भाजप संभ्रम कायम!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:35 PM IST