amit shah

वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले नव्हते : अमित शाह

भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही, असे स्पष्टीकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विदर्भबाबत एका प्रश्नावर दिले.

May 27, 2015, 09:20 AM IST

भाजप अध्यक्षांची मोदी सरकारला पावती

भाजप अध्यक्षांची मोदी सरकारला पावती

May 26, 2015, 07:18 PM IST

कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अमित शाह यांची मंत्र्यांना तंबी

भाजपचे मंत्री कामं करत नाहीत, मंत्रालयात खेपा घालाव्या लागतात अशा तक्रारींची गंभीर दखल भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत घेण्यात आलीय. म्हणूनच काल झालेल्या अमित शाह आणि भाजप मंत्र्याच्या बैठकीतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला.

May 24, 2015, 01:01 PM IST

शहीदांहूनही आम्ही करतोय मोठं काम - अमित शाह

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'शहीदांपेक्षाही आम्ही मोठं काम करतोय' असं म्हणणं आहे अमित शाहांचं.. 

Apr 6, 2015, 06:36 PM IST

'तर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता सोडून देऊ'

 काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा, विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.

Mar 19, 2015, 07:43 PM IST

अमित शहा नागपूरात दाखल

आजपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाग घेण्याकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूरला पोचलेत. 

Mar 13, 2015, 10:40 AM IST

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

Mar 7, 2015, 10:11 AM IST

एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!

महाराष्ट्रात दीर्घकाळापर्यंत सत्ता उपभोगण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरात कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेतली. मुख्य म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही इथं जातीनं हजर झाले होते. 

Mar 7, 2015, 08:42 AM IST