मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील खानपानाबाबतची बातमी, अजितदादांनी टीका केली आणि...
Eknath Shinde and Devendra Fadnavis' bungalow expenses : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवला जाणार आहे. वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
Apr 7, 2023, 03:20 PM ISTराजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची... अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Amol Kolhe : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपने सावध भूमिका घेतली आहे.
Apr 7, 2023, 02:18 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTVIDEO | संजय राऊतांच्या विधानाशी पवार असहमत
Ajit Pawar Not Agree With Raut Statement
Apr 3, 2023, 05:55 PM ISTModi Degree: मोदींच्या डिग्रीवरुन पवार विरुद्ध राऊत? प्रश्न विचारला असता म्हणाले, "मोदींनी स्वत:चा करिश्मा..."
PM Modi Degree Certificate Issue Ajit Pawar Comment: अजित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी सुरुवातीला थोड्या चिडलेल्या स्वरातच उत्तर दिलं.
Apr 3, 2023, 02:02 PM ISTUddhav Thackeray: ...तेव्हा तुम्ही मिंधेंचं काय चाटत होता? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायचा यांचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
Apr 2, 2023, 08:38 PM ISTAjit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar In Vajramuth Sabha: राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
Apr 2, 2023, 08:18 PM ISTAjit Pawar: धमक असेल तर...भर सभेत अजित पवार यांचे भाजपला चॅलेंज
MVA Sambhajinagar Sabha : धमक असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब भारतरत्न द्या... अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज भाजपला थेट आव्हान दिलं.
Apr 2, 2023, 08:12 PM ISTSanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 1, 2023, 12:43 PM ISTRohit Pawar | क्रिकेट बोर्ड निवडणुकीवरुन नरेश म्हस्केंचा आरोप, रोहित पवार यांचं जशास तसं उत्तर
Ajit Pawar Rohit Pawar on Naresh Mhaske allegation
Mar 31, 2023, 10:30 PM ISTAjit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Mar 31, 2023, 02:58 PM IST"निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी केले प्रयत्न"
Shiv Sena Leader Naresh Mhaske Allegation On Ajit Pawar
Mar 31, 2023, 02:20 PM ISTनपुंसक शेऱ्यावरून तापलं राजकारण! सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, विरोधकांची टीका
सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर गंभीर ताशेरे ओढलेत... महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केला... त्यावरून वेगळंच राजकारण सुरू झालंय.
Mar 30, 2023, 09:12 PM ISTVideo | न्यायालय काय म्हणत ते यांना समजत नाही... सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
DyCM Devendra Fadnavis Revert To Ajit Pawar Controversial Remark
Mar 30, 2023, 05:10 PM IST