Ajit Pawar: 'अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही...', आमदार माणिकराव कोकाटे यांचं मोठं वक्तव्य!
NCP MLA Manikrao Kokate support Ajit Pawar Maharastra Politics
Apr 17, 2023, 07:15 PM ISTMaharastra Politics: अजितदादांचा 'संघ' दक्ष, राष्ट्रवादीनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Special report on Ajit Pawar may allience with bjp in maharastra
Apr 17, 2023, 07:10 PM ISTAjit Pawar : एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा अजित पवार मोठा धमाका करणार? राजकारणात खळबळ
Ajit Pawar : महाराष्ट्रानं आणि जगातील 33 देशांनी एकनाथ शिंदेचे बंड पाहिले आता अजित पवार राजकारणात मोठा भूंकप घडवून आणणार आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईकडे निघालेत...यात अजित पवार समर्थक आमदारांचा समावेश आहे.
Apr 17, 2023, 07:01 PM ISTMaharashtra Politics : अजितदादांचा 'संघ' दक्ष ! शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईकडे, धनंजय मुंडे मुंबईच्या दिशेनं रवाना, सूत्रांची माहिती, मुंबईत अजित पवारांशी चर्चा करुन ठरवणार, आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य
Apr 17, 2023, 06:44 PM ISTAjit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2023, 06:35 PM ISTVIDEO | काँग्रेस नेते भाई जगताप यांची प्रतिक्रिया
Bhai Jagtap on Ajit Pawar
Apr 17, 2023, 06:25 PM ISTAjit Pawar : धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद, अजित पवारही नॉट रिचेबल होणार असल्याचा रवी राणा यांचा दावा
Maharashtra Politics : 'मोदी-शाहांनी हिरवा कंदील दाखवताच अजित पवार नॉट रिचेबल होतील असं वक्तव्य राणा यांनी केले. अजित पवार भाजपसोबत येणार असल्याचं सूतोवाच रवी राणा यांनी केले आहे. अद्याप अजित पवार यांनी आपली कोणतीही भूमिका मांडलेली नाही.
Apr 17, 2023, 05:24 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
VIDEO : अजित पवारांमुळे 200 चे लक्ष्य साध्य होणार - शंभूराज देसाई
Minister Shambhuraj Desai On Ajit Pawar
Apr 17, 2023, 01:40 PM ISTअमित शाहांशी भेट झाल्याची चर्चा अजित पवारांनी फेटाळली
Ajit Pawar rejected the talk of meeting Amit Shah
Apr 16, 2023, 07:35 PM ISTअजित पवारांवर आमचा विश्वास आहे - संजय राऊत यांचे वक्तव्य
We have faith in Ajit Pawar Sanjay Raut's statement
Apr 16, 2023, 07:30 PM ISTअजित पवार हीच राष्ट्रवादी; गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
Ajit Pawar is NCP; Statement of Gulabrao Patil
Apr 16, 2023, 07:20 PM ISTMaharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM IST