ajit pawar

Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Mar 25, 2023, 12:32 PM IST

MNS Padwa Melava: "फडणवीससाहेब तुम्हाला अजित पवारांनी..."; मनसे मेळाव्याच्या मंचावरुन फडणवीसांना इशारा

MNS Padwa Melava 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा यंदा शिवाजीपार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये आपल्या भाषणादरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी हा इशारा दिला.

Mar 22, 2023, 08:14 PM IST

Ajit Pawar: आधी डोळा मारला, आता बुक्की मारली... अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय?

 Ajit Pawar: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे ते नेमहमीच चर्चेत असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील त्यांचे असेच दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत ते कुणाला तरी डोळा मारत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडिओत ते उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना बुक्की मारताना दिसत आहेत. 

Mar 21, 2023, 03:33 PM IST
Ajit Pawar is angry in the Vidhansabha PT6M26S

Ajit Pawar । विधानसभेत अजित पवार संतापलेत...

Ajit Pawar is angry in the Vidhansabha

Mar 21, 2023, 01:20 PM IST

Maharashtra Assembly: "भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची," दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ

Maharashtra Vidhansabha: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत (Vidhansabha) उमटले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं असून शरद पवारांची (Sharad Pawar) चाकरी करतात असा उल्लेख केला. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतल्यानंतर एकच गदारोळ झाला.  

 

Mar 21, 2023, 01:16 PM IST

Milk Adulteration : राज्यात भेसळयुक्त दूधाचा पूर; लहानग्यांच्या जीवाशी खेळतंय कोण?

आष्टीच्या संभाजीनगर परिसरातून 132 गोण्या रासायनिक पावडर आणि 220 पाम तेलाचे डबे जप्त करण्यात आलेत. एका कारसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे दूधभेसळ छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mar 17, 2023, 09:45 PM IST