ajit pawar

Ajit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार

 Ajit Pawar  on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.   एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 10:11 AM IST
Opposition Leader Ajit Pawar On Shinde Fadanavis Government PT1M5S

अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप

Opposition Leader Ajit Pawar On Shinde Fadanavis Government

Mar 7, 2023, 08:35 PM IST
Shinde-Fadnavis government does not announce elections due to fear of defeat Ajit Pawar accuses the government PT31S

Ajit Pawar : ...म्हणून शिंदे-फडणवीस सरकार निवडणुका जाहीर करत नाही; अजित पवारांचा आरोप

Shinde-Fadnavis government does not announce elections due to fear of defeat Ajit Pawar accuses the government

Mar 7, 2023, 06:40 PM IST

मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.

Mar 6, 2023, 09:33 PM IST

'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी

Mar 3, 2023, 04:31 PM IST

HSC Exam Paper Leak: 'झी 24 तास'च्या बातमीचे विधानसभेत पडसाद! अजित पवारांनी दाखवली क्लिप

HSC Exam Paper Leak: नव्या सरकारने 10 मिनिटं आधी पेपर द्यायचा नाही असा नियम केलेला असताना गणितासारखा महत्त्वाचा पेपर अर्धा तास आधीच कसा फुटला असा प्रश्न माजी शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Mar 3, 2023, 01:41 PM IST

Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख केल्याने विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा; अजित पवार हात जोडून म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी भाजपा विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानसभेमध्येच आमने-सामने आल्याचं चित्र या प्रकरणामुळे पहायला मिळालं.

Mar 2, 2023, 05:06 PM IST

Maharashtra Budget Session : आजचा दिवस पुन्हा गाजणार, राऊत प्रकरणात सत्ताधारी तर महागाईविरोधात विरोधक आक्रमक

Maharashtra Budget Session 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधातला हक्कभंग मुद्दा आज पुन्हा विधीमंडळ सभागृहात निघण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session ) संजय राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात रणकंदन माजले होते. महागाईच्या मुद्द्यावार कालप्रमाणेच आजही विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. 

Mar 2, 2023, 08:16 AM IST