'आयुष्य नर्क झालं असतं जर...', जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील एक अेव्हरग्रीन जोडपं आहे. 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन बॉन्ड चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण त्यांचं वैवाहिक जीवन तसेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार चर्चेत येत होत्या.
Jan 13, 2025, 12:48 PM IST
हा फोटो तर काहीच नाही, वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्या किती सुंदर दिसायची माहितीये?
Aishwarya Rai Look at 21: परी म्हणन की सुंदरा...? वयाच्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून क्षणातच तुम्हीही हेच म्हणाल.
Jan 4, 2025, 11:52 AM IST
ऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Dec 28, 2024, 03:44 PM ISTचित्रपट नाही तर ऐश्वर्या रायचा चक्क लेहंगा पोहोचला Oscar मध्ये; नेमकं कारण काय?
लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने भारतीय सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या आयकॉनीक चित्रपटांच्या यादीतील 16 वर्षांपूर्वीच्या एका चित्रपाटामध्ये ऐश्वर्याने घातलेला लेहंगा 'ऑस्कर'मध्ये पोहोचला आहे. जाणून घ्या कोणता लेहंगा भारताचं नाव गाजवणार.
Dec 25, 2024, 04:14 PM ISTघेणं न देणं टॉपला येणं... अभिषेक-ऐश्वर्यामुळे अमिताभ, जया नाही तर 'ही' सेलिब्रेटी World Top 10 मध्ये
Year Ender 2024 Global Searched Celebrities : ग्लोबली 'या' सेलिब्रिटींना नेटकऱ्यांनी केलंय सर्च, त्यात अभिषेक-ऐश्वर्यामुळे या सेलिब्रिटीची चर्चा
Dec 11, 2024, 05:46 PM ISTऐश्वर्या रायला जाहिरातीत पाहताच संजय दत्तने दिला होता 'हा' सल्ला
ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तरी देखील तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी संजय दत्तने केली होती भविष्यवाणी.
Dec 10, 2024, 01:11 PM ISTअभिषेक-ऐश्वर्या एकत्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नवीन फोटो व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Dec 6, 2024, 12:39 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO
Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...
Nov 26, 2024, 04:21 PM ISTविना मेकअप अभिनय, ऐश्वर्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केली प्रचंड कमाई
Aishwarya Rai Big Blockbuster Film: ऐश्वर्या रायने एका चित्रपटात विना मेकअप अभिनय केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. जाणून घ्या सविस्तर
Nov 24, 2024, 03:35 PM ISTऐश्वर्याने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाचे न पाहिलेले फोटो, अभिषेक फोटोत नसल्याने चर्चांना उधाण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. अशातच ऐश्वर्याच्या नवीन पोस्टने पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.
Nov 21, 2024, 12:45 PM IST'फार झालं, आता मला अजून....,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली.
Nov 19, 2024, 07:13 PM IST
'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL
Salman Khan Talked About Aishwarya Rai's Wedding : सलमान खाननं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं.
Nov 16, 2024, 11:51 AM ISTold viral video : सुजलेले डोळे, काळानिळा पडलेला दंड आणि... जबर मार लागलेल्या अवस्थेतच ऐश्वर्या सर्वांसमोर येताच...
Aishwarya Rai old viral video : ती आली... तिला या अवस्थेत सर्वांनीच पाहिलं. अखेर तिनं आपल्यासोबत नेमकं काय घडलेलं ते सांगितलं. सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय हा व्हिडीओ
Nov 14, 2024, 01:25 PM IST
अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलेलं पत्र Viral; लोकांनी अभिषेकशी जोडला संबंध
Amitabh Bachchan's Letter to Nimrat Kaur : अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहलं होतं पत्र... मुलगा अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये झालं व्हायरल
Nov 12, 2024, 10:49 AM IST'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...
Nov 9, 2024, 01:30 PM IST