acidity

पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ

Stomach Gas Home Remedies: पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ. आलं- हे पचनास मदत करते आणि गॅसपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं. 

Jul 2, 2024, 02:44 PM IST

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काय खावं?

Foods To Eat In Empty Stomach :  सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थांचं सेवन केल्यास आपल्या अ‍ॅसिडिटीसह पोटाचे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावं, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

Jun 30, 2024, 12:07 PM IST

शौचाला गेल्यावर कायम जोर काढावा लागतो? 'या' चिमुटभर मसाल्याच्या सेवनाने मल होईल साफ

Constipation Home Remedies : बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर आहारात हिंगाचे सेवन सुरू करा. बद्धकोष्ठतेवर हिंग किती गुणकारी आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

May 10, 2024, 03:28 PM IST

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?

ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का? 

Apr 29, 2024, 02:34 PM IST

हार्ट अ‍ॅटेकचे वॉर्निग साइन आहे अ‍ॅसिडिटी?; ही लक्षणे जाणून घ्या

Heart Attack Warning Signs: हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका याचे प्रमाणत भारतात वाढताना दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर 

Jan 8, 2024, 03:36 PM IST

रात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...

आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.

Sep 8, 2023, 05:29 PM IST

'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय

Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर  योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. 

Aug 28, 2023, 09:00 AM IST

Jeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर

Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

Jun 21, 2023, 05:32 PM IST

Row Vegetables Side Effects: सॅलड म्हणून भाज्या कच्च्या खाताय? आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; जाणून घ्या..

Row Vegetables Side Effects: हेल्दी डाएट म्हणून अनेक जण कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. यामुळे अनेक जण न शिवजात या भाज्या खातात. मात्र, भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

May 30, 2023, 11:52 PM IST

Acidity मुळे हैराण आहात? 'या' घरगुती उपायांनी ही समस्या चुटकीसरशी पळवू लावा

Best Home Remedies for Acidity: आपल्यापैंकी अनेकांना अॅसिटीडीचा त्रास असून शकतो तेव्हा या त्रासावर तुम्ही घरगुती (Simple Remedies for Acidity) उपाय करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही यावर कसा इलाज कराल? 

May 30, 2023, 09:56 PM IST

मसाल्याची ठकसेबाज फोडणी पडेल महागात , पाहा अती तिखट खाण्याचे गंभीर परिणाम

Red Chilli powder : सुगंध, चव, नैसर्गिक स्निग्धता आणि रंगांसाठी हे मसाले हमखास वापरले जातात. तेसुद्धा मोकळ्या हातानं. 

May 20, 2023, 10:37 AM IST

उन्हाळ्यात दही जास्त प्रमाणात खाताय? मग जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम!

Curd Side Effect: तुम्हाला दही खायला जास्त प्रमाणात आवडते का? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उन्हाळ्यात दहीचे अति सेवन तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. 

May 11, 2023, 11:39 AM IST

Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत लसणाचे पदार्थ; होतात गंभीर परिणाम!

Garlic Side Effects: लसूण खाणं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपल्याला थंडीतही लसणाचा चांगला उपयोग करून घेता येतो. लसणाचे अनेक पदार्थही आपण तयार करतो. त्यामुळे लसणाला आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु काही लोकांसाठी मात्र लसूण खाणं हे हानिकारक आहे. 

Jan 3, 2023, 07:34 PM IST

अॅसिडिटीकडे मुळीच दुर्लक्ष करु नका, जीवघेण्या आजाराचा करावा लागेल सामना

30 ते 40 वयोगटातील लोक या कॅन्सरला बळी ठरतायत

Nov 1, 2022, 11:15 AM IST

दिवाळीत गोडधोड मिठाई खाल्ली? अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' डिटॉक्स वॉटर उपयोगी पडेल

आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटरची रेसिपी सांगणार आहोत.

Oct 24, 2022, 06:55 PM IST