झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील
रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.
Nov 30, 2024, 05:59 PM ISTरात्री उशिरा जेवल्यामुळं रोज होतेय Acidity? सकाळी उठताच खा 'हे' एक फळ, लगेचच मिळेल आराम
Acidity Home Remedy : कामाचा ताण आणि त्यात ऑफिसच्या वेळा त्यामुळे रात्री उशिरा जेवण होतं. रात्री पोटभर जेवण केल्यानंतर हमखास सकाळी उठल्यावर अॅसिडीटीचा त्रास होतो. पण हे एक फळ खाल्ल्यास तुम्हाला यापासून नक्कीच आराम मिळेल.
Oct 29, 2024, 12:30 PM ISTसकाळी उठल्यावर पोटात गॅस होतो? करा 'हे' 5 उपाय
जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो. काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात. या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय
Oct 11, 2024, 04:29 PM ISTऍसिडिटीमुळे काहीही खाणं झालंय कठीण? घरगुती उपायाने पोटातील गॅस 2 मिनिटांत निघून जाईल
Acidity Home Remedies : ॲसिडिटी ही पोटाशी संबंधित एक मोठी समस्या आहे. येथे जाणून घ्या कोणते घरगुती उपाय ॲसिडिटीपासून मुक्ती मिळवून पोटाला आराम देतात.
Sep 29, 2024, 03:09 PM ISTकॅन्सर ते बद्धकोष्ठता, गंभीर आजारांवर रामबाण ठरतो किचनमधील एक मसाला
जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण विविध गरम मसाल्यांचा वापर करतात. मात्र आयुर्वेदात काही गरम मसाल्यांचा वापर आजारांवर औषध म्हणून सुद्धा केला जातो.
Sep 5, 2024, 07:04 PM ISTरोज सकाळी 1 चमचा तीळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?
सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.
Sep 2, 2024, 02:10 PM IST
तुमच्या पोटात नेहमी गॅस होऊन गुडगुड आवाज येतो? मग हे 7 पदार्थ खाऊन बघाच
अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे पचना संबंधीत त्रास होतात. सहसा पोटात गॅस आम्लपित्त किंवा जड अन्नामुळे होते. काही वेळा आपण आपला आहार बदलण्याची गरज आहे यासाठी हा संकेतही असू शकतो.
Sep 1, 2024, 07:56 PM ISTहाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच
ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.
Aug 30, 2024, 01:13 PM ISTसारखं छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच आलाय असं नाही! पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Heart Disease: अनेकदा छातीत दुखतंय म्हणजे हृदयविकाराचा झटका येणार असे समजून लोक घाबरतात. पण कधी कधी हा त्रास छातीत जळजळ (हार्ट बर्न) झाल्यामुळे होऊ शकतो. या दोन्ही प्रकारात छातीत दुखणे हेच लक्षण असते, त्यामुळे लोक अशा परिस्थितीत गोंधळून जातात.
Aug 28, 2024, 02:10 PM IST
कोणती डाळ खाल्ल्याने गॅस नाही होत?
Which Daal Not Causes Acidity: कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत? डाळ खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. मग अशावेळी कोणती डाळ खाल्ल्याने गॅस होत नाही, जाणून घ्या.
Aug 27, 2024, 03:38 PM ISTसकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिताय? सावध व्हा!
उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Aug 22, 2024, 05:06 PM ISTदररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTअपचनामुळे आंबट ढेकर आल्यावर काय उपाय करावे?
Sulfur Burping Home Remedies: पुन्हा पुन्हा येतात का आंबट ढेकर? 'या' घरगुती उपायांनी लगेच आराम मिळवा. अनेकांना जेवणानंतर आंबट ढेकर येतात त्यामुळे ते खूप त्रस्त असतात. बडीशेपचे पाणी प्यायल्याने आंबट ढेकर कमी होण्यास मदत होते.
Jul 16, 2024, 02:29 PM ISTजेवणानंतर तुम्हालाही अॅसिडिटीचा त्रास होतो का?
अनेकांना जेवणानंतर अॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या.
Jul 9, 2024, 11:27 AM ISTचहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ
Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: चहात तूप टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 12:51 PM IST