acidity

अॅसिडीटीवर साधा-सोपा उपाय

अॅसिडीटीमुळे त्रस्त असणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मात्र बाजारात मिळणारी औषधं ताप्तुरता आराम देऊ शकतात.

Aug 18, 2015, 06:52 PM IST

अॅसिडिटीचा त्रास आहे? हे घरगुती उपाय करून पाहा!

असिडिटी मागचं सर्वात महत्वाचं कारण आहे, अनियमित जेवण.  अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.

May 13, 2015, 08:43 PM IST

अॅसिडीटीची कारणं आणि उपाय

अॅसिडीटी म्हणजे काय, अॅसिडीचा त्रास कसा थांबवता येईल हे प्रश्न तुम्हाला अॅसिडीटी झाल्यावर सतावतात, सतत होणारी अॅसिडीटी हा देखिल तेवढाच गंभीर प्रश्न आहे.

Jan 13, 2015, 03:50 PM IST

अॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय!

अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात. 

Aug 11, 2014, 09:22 AM IST

तोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत

शर्करायुक्त पदार्थ, गॅसयुक्त पेय आणि अन्य आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळं तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण यामुळं दात मुळापासून कमकुवत होतात.

Nov 17, 2013, 09:07 PM IST