VIDEO | अमरावतीत खासगी बसचा भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू
Amravati Four Casualty In Traveller And Cement Concrete Mixture Truck Accident
Feb 18, 2024, 01:55 PM ISTकामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू
Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.
Feb 18, 2024, 01:38 PM ISTक्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी
Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Feb 18, 2024, 09:34 AM ISTबापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
Feb 14, 2024, 12:42 PM ISTPune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Pune News : पुण्यातून समोर आलेल्या एका बातमीमुळं सध्या सर्वजण हळहळले आहेत. कारण, अनावधानानं घडलेल्या एका घटनेमध्ये एका चिमुकलीचा बळी गेला आहे.
Feb 13, 2024, 08:06 AM ISTवाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा मृत्यू
Nanded News : नांदेडमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. वाढदिवसावरुन परतत असताना गाडी पुलावरुन खाली कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.
Feb 9, 2024, 12:23 PM ISTट्रकने ओव्हरटेकच्या नादात दुचाकीस्वारांना चिरडलं, भावा-बहिणीचा दुर्दैवी अंत
Sambhajinagar Bike Accident Three Casualty
Feb 8, 2024, 03:55 PM ISTवन विभागाची परीक्षा देऊन येत होते दोन भाऊ, एक बहीण; तेवढ्यात भरधाव डंपर आला आणि....
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात भीषण अपघातात तिघा भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्पर्था परीक्षा देऊन घरी परतत असताना भरधाव हायवाने तिघांना चिरडल्याने हा अपघात घडला.
Feb 8, 2024, 02:49 PM ISTVideo: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्ती देखील गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 2, 2024, 12:08 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Feb 1, 2024, 08:22 AM ISTVIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी
Kalkaji Temple Stampede : दिल्लीच्या प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी स्टेज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jan 28, 2024, 10:03 AM ISTमॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; रात्रीपासून रडावरुन झालं होतं गायब
Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Jan 21, 2024, 01:18 PM ISTकल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू
Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 12:45 PM ISTपक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी
Plane Accident : जपानमधल्या विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jan 15, 2024, 07:43 PM ISTडोंबिवलीत आठ मजली इमारतीला भीषण आग; संपूर्ण इमारतीने घेतला पेट
Dombivali Fire : डोंबिवलीत एका आठ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच संपूर्ण इमारतीने पेट घेतला असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Jan 13, 2024, 02:24 PM IST