घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; आलिशान कारच्या धडकेत शेतकरी तरुणाचा मृत्यू
Latur Accident : लातूरमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Jan 12, 2024, 01:36 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.
Jan 12, 2024, 08:19 AM ISTविमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्...
अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि 16.32 हजार फूट उंचीवर हवेत उडाली होती. त्यामुळे विमानाचे लगेचच इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलं.
Jan 6, 2024, 01:47 PM ISTनिवडणुकीआधी आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
Bangladesh Train Fire : बांगलादेशची राजधानी ढाका येथील गोपीबाग परिसरात शुक्रवारी रात्री उपद्रवींनी एका ट्रेनला आग लावली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे.
Jan 6, 2024, 08:42 AM ISTनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू
Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 1, 2024, 12:59 PM ISTसिगरेटच्या राखेमुळे 27 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची करत होता तयारी
Bangalore Accident : बंगळुरुमध्ये एका इंजिनिअर तरुणाचा इमारतीच्या 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाच्या मैत्रिणीला वॉकिंग ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
Jan 1, 2024, 10:02 AM ISTबाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Dec 31, 2023, 10:31 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मध्यरात्री लागलेल्या आगीत हे कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 31, 2023, 07:49 AM ISTRaigad Tamhini Ghat | रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसचा अपघात, दुर्घटनेत दोन महिला ठार तर 55 प्रवासी जखमी
Raigad Tamhini Ghat Private Tourist Bus Accident Turnover Two Casualty
Dec 30, 2023, 11:25 AM ISTताम्हिणी घाटात भीषण अपघात; पुण्याहून कोकणात जाणारी खासगी बस उलटली
Raigad Accident News : रायगडमधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून कोकणतात जाणारी खासगी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे.
Dec 30, 2023, 08:26 AM ISTबस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक
मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री एका प्रवासी बसला आग लागल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 28, 2023, 08:23 AM ISTआधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद
Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2023, 02:11 PM ISTलातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; तीन शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू
Latur Accident : भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने कार चालकासह तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे चार जणांचा जागीच मृ्त्यू झाला.
Dec 22, 2023, 11:19 AM IST
घराबाहेर खेळणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मुलीला कारने चिरडले; CCTV त कैद झाला धक्कादायक मृत्यू
Bengaluru Accident : बंगळुरुमध्ये एका कारचालकाने घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीला मागच्या चाकाखाली चिरडलं आहे. या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Dec 18, 2023, 10:26 AM ISTउल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत तिघे ठार; आलिशान गाडीने रिक्षाचा केला चुराडा
Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Dec 18, 2023, 09:08 AM IST