ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?
Chandrapur Accident news: ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा आणि नातीचा मृत्यू, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सारं गाव हळहळलं.
Jan 2, 2025, 12:25 PM ISTमित्रानेच केला मित्राचा घात, अपघातानंतर मदत करण्याऐवजी केलं असं काही...
पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचाच जीव घेतलाय. अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला.
Jan 1, 2025, 08:00 PM ISTभीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
Dec 23, 2024, 08:03 AM IST
कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर
Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
Dec 12, 2024, 09:05 AM IST
Accident News: कार-बसची जोरदार धडक; दुर्घटनेत 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू
Kerala Alappuzha Bus Accident: केरळमध्ये आजचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. बस आणि कारची जोरदार धडक झाली असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये असलेल्या 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Dec 3, 2024, 01:53 PM ISTऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का
Nkrumah Bonner Accident : भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतच्या कार अपघाताचीच आठवण झाली.
Nov 18, 2024, 03:37 PM ISTट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
Nov 9, 2024, 09:11 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळली, दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू
Water tank collapsed in Pimpri Chinchwad 3 workers died in the accident
Oct 24, 2024, 05:20 PM ISTअज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?
Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
Sep 13, 2024, 07:12 AM IST
वाशिम-अमरावती मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोन भाऊ ठार
Washim Amravati Truck Bike Accident Two Casualty
Sep 1, 2024, 11:45 AM ISTVIDEO | नेपाळ बस दुर्घटना मृतांचा आकडा 30वर, जळगावात मध्यरात्री 27 जणांवर अंत्यसंस्कार
nepal bus accident Mishap To Jalgaon Update
Aug 25, 2024, 12:25 PM ISTNepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेतील 27 जणांचे मृतदेह जळगावात दाखल, आता उरल्या फक्त आठवणी आणि फोटो, अनेक कुटुंब शोकसागरात
Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटना मृतांचा आकडा हा 30 वर पोहोचलाय. महाराष्ट्रातील जळगावा जिल्ह्यातील हे प्रवाशी पशुपतिनाथांच्या दर्शनासाठी निघाले असताना एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.
Aug 25, 2024, 10:08 AM ISTVIDEO | जळगाव हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक
jalgaon hit and run case son of builder son of ncp leader get
May 24, 2024, 05:20 PM ISTनवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Apr 14, 2024, 09:09 AM ISTबस उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सुट्टीच्या दिवशीही सुरु होती शाळा
Haryana Accident : हरियाणामध्ये भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. शाळेची बस उलटल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर डझनभर मुलं जखमी झाले आहेत.
Apr 11, 2024, 11:13 AM IST