२०१५

ओळखा पाहू... सर्वात जास्त टॅक्स कुणी भरलाय?

यंदाच्या वर्षात सरकार दरबारी सर्वात जास्त कर जमा करणारा व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ओळखू शकता...?

Jan 29, 2016, 01:36 PM IST

कोण आहेत २०१५ मधील मोस्ट हेटेड इंडियन?

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढा त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचं नाव एका सर्वेत मोस्ट हेटेड इंडियन इन २०१५ मध्ये पहिल्या क्रमांकावर आलं आहे.

Jan 7, 2016, 12:09 AM IST

२०२५ मधील पाहा तुमचं भविष्य, तुमचा एकही मित्र नसेल

सध्या सोशल मीडियाचा तुमच्या जीवनावर खूप विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थिती तुम्ही जर २०२५ पर्यंतचा विचार आत्ता केला तर चित्र कसे असेल याचा विचार न केलेला बरं. 

Jan 5, 2016, 05:07 PM IST

एका कार्टुनिस्टच्या नजरेतून... २०१५

एका कार्टुनिस्टच्या नजरेतून... २०१५

Jan 1, 2016, 03:24 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

Jan 1, 2016, 09:26 AM IST

२०१५ मधील बॉलीवूडचे टॉप १० चित्रपट

चित्रपटांच्या बाबतीत २०१५ हे वर्ष साधारण राहिलं.

Dec 26, 2015, 06:04 PM IST

२०१५ मध्ये ही गाणी सर्वात जास्त यू-ट्यूबवर पाहिली गेली

2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे.

Dec 20, 2015, 11:47 PM IST

२०१५ | हे १० व्हिडीओ यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिले गेले

भारतात यू-ट्यूबवर हे व्हिडीओ २०१५ सालात सर्वात जास्त पाहिले गेले.

Dec 20, 2015, 08:54 PM IST

Year Ender 2015 : गुगलवर २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेला भारतीय खेळाडू

इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.  

Dec 17, 2015, 06:08 PM IST

Year Ender 2015 : सेलिब्रिटी आणि वाद!

 'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नातं सरत्या वर्षातही ठसठशीतपणे दिसून आलं... एखाद्या सेलिब्रिटीनं एखाद्या सामाजिक गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं आणि तो वादात अडकला नाही तरच नवल... किंवा काहींची वाद ओढवून घ्यायची सवयच त्यांना नडते.

Dec 17, 2015, 02:43 PM IST

Year Ender 2015 : वाद 'असहिष्णुते'चा!

उत्तरप्रदेशात ५० वर्षीय मोहम्मद अखलाख याची जवळपास २०० जणांच्या जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली तर या घटनेत अखलाखचा २२ वर्षीय मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. उल्लेखनीय म्हणजे, अखलाखच्या घरी गोमांश असल्याच्या 'संशयावरून' ही हत्या झाली होती. परंतु, चौकशीनंतर अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं, हे उघड झालं. उत्तरप्रदेशात गोहत्येला बंदी आहे.

Dec 16, 2015, 09:01 PM IST

Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

Dec 16, 2015, 08:48 PM IST

Year Ender 2015 : आपण हे हिरे गमावले...

आपण हे हिरे गमावले... 
* २ जानेवारी २०१५ - वसंत गोवारीकर, ज्येष्ठ संशोधक

* ७ फेब्रुवारी, २०१५ - आत्माराम भेंडे, ज्येष्ठ अभिनेते

* १६ फेब्रुवारी २०१५ - आर आर पाटील, माजी उपमुख्यमंत्री

* २० मार्च २०१५ - शाहीर साबळे 

* ६ जुलै २०१५ -  प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री

* २५ जुलै २०१५ - रा. सू गवई, ज्येष्ठ दलित नेते 

Dec 16, 2015, 08:35 PM IST

Year Ender 2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे

२०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात.... 

Dec 16, 2015, 08:20 PM IST