२०१५ | हे १० व्हिडीओ यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिले गेले

भारतात यू-ट्यूबवर हे व्हिडीओ २०१५ सालात सर्वात जास्त पाहिले गेले.

Updated: Dec 20, 2015, 11:39 PM IST

मुंबई : भारतात यू-ट्यूबवर २०१५ सालात हे १० व्हिडीओ सर्वात जास्त पाहिले गेले, यातील काही व्हिडीओ पाहून तुम्हाला निश्चित आश्चर्य होणार आहे, यात क्राईम पेट्रोलपासून आहिल्या नावाच्या शॉर्ट फिल्मचाही समावेश आहे. काही व्हिडीओ आपण विसरून गेलेलो असतो, पण हा व्हिडीओ देखील एवढ्या लोकांनी पाहिला असेल, याची आपल्याला कल्पना नसते, हे १० व्हिडीओ आपली उत्सुकता निश्चितच ताणून धरतात, तर पाहा २०१५ सालातले हे टॉप १० दहा व्हिडीओ कोणते आहेत?