हॉटेल

या हॉटेलात मिळते फुकट जेवण

हिमाचल प्रदेशातील एक हॉटेल सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हॉटेलचे नाव आहे गोपाळ हॉटेल आणि रेस्‍टोरंट. येथे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाल प्रत्येक गोष्टीवर 50 टक्क्यांर्यंत सूट दिली होती. इतकंच नव्हे तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी येथे सर्वकाही फ्री आहे. केवळ खाणेच नव्हे तर या हॉटेलात राहणेही फ्री आहे. 

Nov 4, 2016, 09:04 AM IST

पाहा : विराट आणि अनुष्का गोव्यातील एका हॉटेलमध्ये

 आपल्या फॅन्स आणि मीडियाशी लपाछपी खेळणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना गोव्यामध्ये  एका हॉटेलध्ये आयएसएल मॅचनंतर डीनरसाठी एकत्र दिसले. 

Nov 1, 2016, 08:47 PM IST

पुण्यात गुंडांचा धुडगूस, हॉटेलात आलेल्या मुलींना मारहाण

शहरातील एक धक्कादायक घटना आता उजेडात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर गणपतीची वर्गणी वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी कसा धुडगूस घातलाय, ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

Sep 20, 2016, 07:55 PM IST

मिथूनकडे आहे 240 कोटी रुपयांची संपत्ती

अभिनेता मिथून चक्रवर्ती नुकताच 66 वर्षांचा झाला आहे. 16 जून 1950 ला मिथूनचा जन्म कोलकत्यामध्ये झाला होता.

Jun 18, 2016, 11:31 PM IST

अबब!!! जगातील सर्वात जूने हॉटेल हे इसवी सन ७०५ मधले

फॅमिली बिझनेस चालवणे ही भारतील एक जणू परंपराच आहे. अनेक पिढ्या अशा आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांचा फॅमिली बिझनेस सांभाळलाय.

Jun 5, 2016, 04:50 PM IST

डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या

डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या

May 26, 2016, 10:16 PM IST

कल्याण - बिअरसाठी बंदुक दाखवून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकी

कल्याण - बिअरसाठी बंदुक दाखवून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकी

May 16, 2016, 10:42 PM IST

हॉटेलमधलं सेक्स रॅकेट पोलिसांनी केलं उद्धवस्त

एका हॉटेलमध्ये एका बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना तिथे सुरु असलेलं सेक्स रॅकेट निदर्शनास आलं. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमधल्या खोल्यांची चौकशी केली तेव्हा या हॉटेलमधून ५ मुली आणि ३ मुलांना अटक करण्यात आली आहे.

May 3, 2016, 05:05 PM IST

दुष्काळात लातूरच्या हॉटेलमध्येही 'पाणी वाचवा'

दुष्काळात लातूरच्या हॉटेलमध्येही 'पाणी वाचवा'

Apr 17, 2016, 02:16 PM IST

दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...

हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले....  जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या.  एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...

Apr 14, 2016, 07:27 PM IST

हॉटेलमध्ये आता ग्लास भरून पाणी मिळणार नाही

पाणी बचतीसाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची संघटना 'आहार'ने एक छोटे पण महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

Apr 14, 2016, 06:30 PM IST