हॉटेल

हॉटेलमधून धोनीचे ३ मोबाईल चोरीला

द्वारका भागात ५ स्टार हॉटेल वेलकममध्ये शुक्रवारी आग लागली होती. या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह झारखंड संघाचे खेळाडू थांबले होते. धोनी दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी आला होता. संपूर्ण टीमला आग लागल्यानंतर तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. पण आग लागण्याच्या दरम्यान धोनीचे ३ मोबाईल चोरीला गेले.

Mar 19, 2017, 10:38 AM IST

हॉटेलमध्ये लागली आग, धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित

राजधानी दिल्लीमधील द्वारका येथील एका हॉटेलला आग

Mar 17, 2017, 10:08 AM IST

मतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट

नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

Feb 20, 2017, 04:29 PM IST

मतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट

21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. 

Feb 16, 2017, 09:13 PM IST

आता हॉटेलमधला सर्व्हिस चार्ज ऐच्छिक

आता हॉटेलमधला सर्व्हिस चार्ज ऐच्छिक

Jan 2, 2017, 11:35 PM IST

आता हॉटेलमधला सर्व्हिस चार्ज ऐच्छिक

नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.

Jan 2, 2017, 05:42 PM IST

रायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल

रायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल

Dec 30, 2016, 09:41 PM IST

गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जण ठार

गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जण ठार 

Dec 21, 2016, 06:50 PM IST

सिगारेट दिली नाही म्हणून हॉटेलची तोडफोड

उल्हासनगरमधल्या एका हॉटेल मध्ये सिगारेट दिली नाही याचा मनात ठेऊन रात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे.

Dec 8, 2016, 06:49 PM IST

जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक

 जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

Nov 11, 2016, 05:47 PM IST

हॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण

हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.

Nov 11, 2016, 03:19 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

Nov 4, 2016, 11:00 PM IST