हॉटेल

पाहुण्यांंचा एकटेपणा घालवण्यासाठी हॉटेलची भन्नाट ऑफर

ब्रसेल्सच्या चार्लरोई एअरपोर्ट हॉटेलमध्ये सुरू आहे ही खास ऑफर 

Sep 5, 2017, 03:47 PM IST

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

Aug 18, 2017, 01:19 PM IST

'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा

महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी  पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.

Aug 11, 2017, 09:47 PM IST

'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं

राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय.

Aug 11, 2017, 08:16 PM IST

राज्यात दुकाने, हॉटेल २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा

राज्यात आता नोंदणीकृत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता आठवड्याचे सातही दिवस २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Aug 11, 2017, 08:05 AM IST

एकाच किमतीत मॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणार वस्तू

मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.

Jul 7, 2017, 10:33 AM IST

इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.

Jul 5, 2017, 12:54 PM IST

कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...

30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय. 

Jun 18, 2017, 10:25 PM IST

हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही.

Apr 21, 2017, 05:11 PM IST

पतंजलीची आता हॉटेल क्षेत्रात उडी

 आधी विविध औषधं मग वेगवेगळी उत्पादनं यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद संस्था आता हॉटेलक्षेत्रातही उतरली आहे.

Apr 17, 2017, 05:08 PM IST

बातमी तुमच्या कामाची : हॉटेलमध्ये खाणं आता झालं स्वस्त!

हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय. 

Apr 14, 2017, 05:18 PM IST

हॉटेल थाळीवर सरकारचे लक्ष!

देशात दररोज वाया जाणाऱ्या अन्नाविषयी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्यावर अन्न बचतीसाठी सरकार पावलं उचलताना दिसत आहे. तुमच्या थाळीत काय असणार हे सरकार ठरविणार आहे.

Apr 12, 2017, 08:27 AM IST

हा हॉटेलमध्ये मिळते उपवासाची जिलेबी, मिसळ

मुंबई : तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या हॉटेलात उपवासाची जिलेबी आणि मिसळ मिळते, उपवासाची मिसळ तुम्ही यापूर्वी ऐकली असेल पण उपवासाची मिसळही मिळते. येथील मिसळ पावही अतिशय चवदार आहे.

Apr 5, 2017, 08:29 PM IST