नाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
Mar 27, 2014, 01:30 PM IST`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वरची हॉटेल्स रात्री बंद
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वरून तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर सावधान... ‘एक्स्प्रेस वे’वरील सर्व हॉटेल्स रात्रीच्या वेळेत बंद करण्यात आलीत.
Dec 26, 2013, 08:05 PM ISTमुंबईमध्ये आता २४ तास हॉटेल, मेडिकल सुरू राहणार
मुंबईमध्ये आता रात्रीही हॉटेल, मेडिकल आणि दूधविक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. नुकताच यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Oct 4, 2013, 02:08 PM ISTमुंबईत २४ तास सुरू राहाणार हॉटेल्स?
न्यूयॉर्कच्या धर्तीवर आता मुंबईतही रात्रभर दुकानं आणि हॉटेल्स खुली राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कायदा समितीनं त्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवलाय. त्यावर आता विचार सुरू आहे.
Sep 24, 2013, 07:08 PM ISTमराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...
`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.
Jun 19, 2013, 03:46 PM ISTसानिया मिर्झा हॉटेलात, शोएब आला अडचणीत
टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया मिर्झा हॉटेलमध्ये शोएब मलिकबरोबर थांबल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये ठिणगी पडलेय. शोएब मलिकवर पाकमध्ये जोरदार टीका सहन करावी लागत आहे. त्याने तीन सामन्यात केवळ २५ धावा केल्याने पाक संघाचा कोचनेही टीका केली.
Jun 18, 2013, 11:58 AM ISTIPL-6 वर बंदी नाही – सुप्रीम कोर्ट
आयपीएलच्या सहाव्या सीझनच्या प्ले-ऑफच्या मॅचेस होणारच असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिला. यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.
May 21, 2013, 07:03 PM ISTस्पॉट फिक्सिंग- द्रविड, शिल्पा आणि राज कुंद्राची चौकशी?
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असल्याची वृत्त आहे.
May 17, 2013, 05:14 PM ISTबुकीज पुरवित होते मुली, श्रीसंतला मुलीसोबत अटक
आयपीएल फिक्सिंगमध्ये आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुलीसोबत पकडला गेला.
May 17, 2013, 10:19 AM IST`हॉटेल बंद`मुळे बाहेर खाणाऱ्यांना उपवास!
मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आज हॉटेल्स बंद होती. रोज बाहेर खाणा-यांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. केंद्र सरकारनं लावलेल्या 12.36 टक्के सेवाकराच्या विरोधात हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती.
Apr 29, 2013, 08:44 PM ISTहॉटेल व्यावसायिकांची बंदची हाक
सेवाकर वसूल करण्यासाठी सरकारने पाऊल उचल्याने नागपूरनंतर मुंबईतही आज हॉटेल व्यवसायीकांनी कडकडीत बंद पाळलाय. आज हॉटेल व्यावसायिकांनी बंदची हाक दिलीये.
Apr 29, 2013, 11:43 AM ISTमुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग
मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यात. घाटकोपर येथे बसला तर गोरेगावमध्ये एका हॉटेलला आग आगली. आगीत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
Jan 7, 2013, 03:06 PM IST१ मे पासून हॉटेलिंगही महागणार
सगळंच महाग झालं असताना आता हॉटेलिंगही महागणार आहे. कारण रेस्टॉरंटमधल्या पदार्थांचे दर 1 मेपासून 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार आहेत. दरवर्षी जूनमध्ये मेनूकार्डमध्ये नव्यानं करण्यात येणारी दरांची निश्चिती यंदा महिनाभर आधीच होणार आहे.
Apr 16, 2012, 11:08 PM ISTशिर्डीत हॉटेलमध्ये दाम्पत्याची आत्महत्या
बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय. राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.
Jan 7, 2012, 12:08 PM IST