व्हिडिओ : 'काबील'मधल्या हृतिकच्या डोळ्यांनी उत्सुकता ताणली

ह्रतिक रोशन स्टारर मचअवेटेड 'काबिल' या या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. 

Updated: May 5, 2016, 08:13 PM IST
व्हिडिओ : 'काबील'मधल्या हृतिकच्या डोळ्यांनी उत्सुकता ताणली title=

मुंबई : ह्रतिक रोशन स्टारर मचअवेटेड 'काबिल' या या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. 

राकेश रोशन यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलंय. हा एक रोमॅण्टिक थ्रिलर सिनेमा असणार असून यामी गौतम ह्रतिक रोशनच्या अपोझिट दिसणार आहे. 

जानेवारी २०१७ मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार असून ह्रतिकचा वेगळा लूक त्याच्या चाहत्यांना या सिनेमात बघायला मिळणार आहे.