हिवाळा

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?

Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. 

Nov 10, 2024, 08:49 AM IST

एकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू

general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का? 

 

May 6, 2024, 12:29 PM IST

सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

Pneumonia in Children  : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

Feb 26, 2024, 03:35 PM IST

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

 अनेकजण सकाळीसुद्धा गरम पाणी पितात पण रात्रीच्या वेळेस गरम पाणी प्यायल्यानं अनेक फायदे होतात. याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 20, 2024, 12:48 PM IST

रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी. 

 

Jan 19, 2024, 10:57 AM IST

तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात

Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या... 

Jan 9, 2024, 02:45 PM IST

Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..

Dec 31, 2023, 08:43 AM IST

हिवाळ्यात गरम पाणी प्यायचं की थंड?

Health News : काही मंडळी वारंवार गरम पाणी पितात आणि त्यामुळंही त्यांना त्रास होऊ लागतो. आरोग्यावर याचे परिणाम होऊन नेमकं काय करावं हेच कळत नाही. 

Dec 1, 2023, 03:44 PM IST

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'

Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता. 

Nov 24, 2023, 07:22 PM IST

हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील. 

Nov 20, 2023, 12:10 PM IST

Foods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

  जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. 

Jun 15, 2023, 12:40 PM IST

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र पुन्हा गारठणार; कुठे असेल किमान तापमान? पाहा...

Maharashtra Weather Update : देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातील हवामानाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Feb 10, 2023, 03:08 PM IST

Weather Update : पावसाचा मारा देशातील 'या' भागांना झोडपणार , थंडीही सोसावी लागणार

Weather update :  जानेवारी उलटून आता फेब्रुवारी महिना उजाडला असल्यामुळं हवामानात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. आता या बदलांचा तुम्ही राहत असणाऱ्या भागावर किती परिणाम होणार ते पाहा. 

 

Feb 2, 2023, 06:45 AM IST

IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?

Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2023, 08:31 AM IST

Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे

Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. 

Jan 29, 2023, 07:52 AM IST