हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा येतोय? असा करा दूर...
व्यायाम करण्याचा अ्नेक जण कंटाळा का करतात? आणि हा कंटाळा कसा टाळता येईल?
Dec 7, 2018, 09:05 AM ISTथंडीपासून बचावासाठी विठूरायाला ऊबदार पोशाख
हवामान आणि ऋतूबदलानुसार आपल्या आहारात बदल करतो. तसेच ऋतूनुसार आपला पेहराव बदलतो. उन्हाळ्यात सुती तर हिवाळ्यात दमट कपडे परिधान करतो. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. लोकांनी कपाटातून स्वेटर, मफलर आणि कानटोप्या काढायला सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीपासून प्रत्येक जण आपला सांभाळ करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय.
Dec 2, 2018, 07:26 PM ISTहिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी काही छोट्या - छोट्या टीप्स...
हिवाळ्यात आपलं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं ठरतं
Nov 24, 2018, 08:42 AM IST'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी!
उन्हाळा संपला असला तरी उन्हाचा तडाखा कायम आहे.
Jun 14, 2018, 02:43 PM ISTहिवाळ्यात अशी घ्या, केस आणि त्वचेची काळजी
हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे.
Jan 28, 2018, 12:27 AM ISTधुळे | मायेची उब देणार घोंगडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:52 PM ISTहिवाळ्यात केसांंचे मॉईश्चर सुधारतील हे घरगुती उपाय
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.
Jan 9, 2018, 09:53 AM ISTहिवाळ्यात लहान मुलांंच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स
हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांच्याही त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
Jan 8, 2018, 07:26 PM ISTयंदा ताडोबातील बुकिंग फुल्ल
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एखादं व्हेकेशन प्लॅन करत असाल तर 'व्याघ्र पर्यटना'चा विचार नक्की करा. कारण या काळात वाघ पहायला मिळण्याची शक्यता अधिक असते.
Jan 7, 2018, 09:06 AM ISTहिवाळयात शरीरात उष्णता निर्माण करायला मदत करतील ही ५ हेल्थ ड्रिंक्स
गेल्या काही दिवसांमध्ये भारतभर थंडीचा पारा घसरला आहे. अशावेळेस थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा.
Jan 6, 2018, 01:22 PM ISTपायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाचा मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे
हिवाळ्याच्या दिवसात त्वचा शुष्क होते.
Dec 30, 2017, 08:30 PM ISTहिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे
बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.
Dec 30, 2017, 05:18 PM ISTमहाबळेश्वर । थंडीनं छोटा काश्मीर गारठलं, पारा ६ अंशांवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:47 PM ISTमहाराष्ट्रात थंडीचा पारा घसरला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 09:25 PM ISTहिवाळ्यात जॉगिंंग करताना 'ही' काळजी नक्की घ्या
हिवाळ्याच्या दिवसात सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडण्याची सवय टिकवून ठेवणं हे फारच आव्हानात्मक आहे. यासाठी बरीच इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते. पण हिवाळ्यात जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.
Dec 26, 2017, 05:22 PM IST