360 अंशात स्क्रीन वळवणारा... 'लेनोवो योगा 300'!
मोबाईल आणि लॅपटॉप निर्माता कंपनी लेनोवोनं आपला नवीन लॅपटॉप 'लेनोवो योगा 300' लॉन्च केलाय. सडपातळ, हलका, टचस्क्रीन आणि कन्व्हर्टेबल असा हा मल्टिपर्पज लॅपटॉप आहे.
Oct 21, 2015, 03:32 PM ISTगृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
Sep 29, 2015, 02:08 PM IST... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं
पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
Sep 13, 2015, 04:53 PM ISTपेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
Sep 1, 2015, 10:17 AM ISTपेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल आजपासून आणखी स्वस्त झालं आहे, पेट्रोल २ रूपये लीटर आणि डिझेल ५० पैसे प्रती लीटरने स्वस्त झालं आहे.
Aug 31, 2015, 07:41 PM IST'आयफोन फोर-एस' झाला स्वस्त
आयफोन फोर एसची किंमत आता खाली आहे, त्यामुळे तो फोन आता तुमच्यासाठी निश्चितच महागळा राहिलेला नाही, कारण आयफोनच्या किंमतीत ४ ते ५ हजारांनी कपात झाली आहे.
Jul 14, 2015, 09:52 PM ISTपेट्रोल - डिझेल स्वस्त
अलिकडेच दरात वाढ करण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत.
Jul 1, 2015, 09:19 AM ISTजगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात
भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
Jun 4, 2015, 10:01 PM ISTहृदयाच्या आजारात उपयोगी पडणारे 'स्टेन्ट' स्वस्त होणार?
हृदयाच्या आजारात उपयोगी पडणारे 'स्टेन्ट' स्वस्त होणार?
May 26, 2015, 09:31 PM ISTमहानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त
दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले आहे.
May 26, 2015, 09:42 AM ISTजगातील सर्वात स्वस्त कम्पुटर, किंमत ६०० रुपये
हजारो रुपये खर्च करून कम्युटर घेणं हा कालबाह्य विषय होणार आहे. कारण आता अवघ्या ६०० रुपयांमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध होणार आहे. या कम्युटरला क्राउड फंडिंग वेबसाइड किकस्टार्टवर लिस्टेड करण्यात आलं आहे.
May 12, 2015, 06:21 PM ISTपाहा... काय होणार स्वस्त; काय महाग
आता, तुम्ही हॉटेलमध्ये खायला किंवा फिरायला गेलात, तर तुमचा खर्च निश्चितच वाढणार आहे.
Feb 28, 2015, 01:13 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प - काय महाग, काय स्वस्त होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:46 AM ISTअॅपलचा ५ सी मोबाईल खूपच स्वस्त
अॅपलने आपला हॅन्डसेट आयफोन - ५ सी याची किंमत अधिक कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. रिटेल स्टोअर्समध्ये अॅपलचा हा हॅन्डसेट २२,९९० रुपयांना मिळणार आहे.
Jan 17, 2015, 05:52 PM ISTपेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे.
Dec 15, 2014, 07:57 PM IST