मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर
भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.
Aug 7, 2016, 05:03 PM IST... इथे स्वस्त तूरडाळीसोबतच मिळतंय एक किलो मीठ!
तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानं सरकारने १२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे रेशन दुकानांमधून सर्वसामान्यांना डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारची डाळ रेशन दुकांनावर कधी येणार माहित नाही? पण औरंगाबादमध्ये मात्र सरकारच्या आधी व्यापाऱ्यांची डाळ स्वस्तात विक्रीसाठी आलीय.
Jul 28, 2016, 09:09 AM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM ISTआयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात
आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.
Jul 15, 2016, 09:41 PM ISTफक्त 1,699 रुपयांमध्ये 20,800 mAhची पॉवर बँक
एम्ब्रेन या कंपनीनं P-2000 पॉवर बँक लॉन्च केली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20,800 mAh एवढी आहे. ही प
Jul 11, 2016, 06:09 PM ISTखुशखबर, सोने झाले स्वस्त
वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे.
Jul 8, 2016, 09:32 PM ISTटॉप ५ : या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!
या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!टॉप ५ : या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!
Jun 9, 2016, 12:29 PM ISTखुशखबर : मधुमेह, कँसरचेही औषधं होणार स्वस्त
मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी... या आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
Jun 8, 2016, 12:29 PM ISTकच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.
May 28, 2016, 09:20 PM ISTमायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन
मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत.
May 21, 2016, 07:21 PM ISTकर्ज आणखी होणार स्वस्त...पाहा काय आहे कारण?
सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चाललेलय. मात्र यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत.
Apr 16, 2016, 06:42 PM ISTदेशात गृहकर्ज स्वस्त
Apr 5, 2016, 10:08 AM ISTआजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग
आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.
Apr 1, 2016, 04:53 PM ISTवायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!
वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.
Mar 30, 2016, 05:07 PM IST२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 09:20 AM IST