स्वस्त

गॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार

गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.

Dec 1, 2014, 04:43 PM IST

दिवाळी आधीच दिवाळी, डिझेल ४ रुपयांनी स्वस्त!

पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.

Oct 19, 2014, 05:51 AM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त

नवी दिल्लीः जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात  0.16 टक्क्याने घट झाली आहे. सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 26 हजार 678 रूपयांनी घसरला आहे.

संपूर्ण देशात दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सराफांच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ग्राहकांचा कल सोन्याची नाणी आणि इतर दागिने खरेदी करण्याकडे दिसून येतोय.

Oct 7, 2014, 05:48 PM IST

आयफोन-5S झाला स्वस्त, किमतीत घट

अॅपलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अॅपलनं नुकतीच आयफोनची नवीन सीरिज लॉन्च केलीय हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता अॅपलनं मागील मॉडेल आयफोन- ५एसच्या किमतीत खूप घट झालीय. 

Sep 23, 2014, 02:29 PM IST

इंटेक्सनं लॉन्च केला सर्वात स्वस्त 'अँन्ड्रॉईड किटकॅट' स्मार्टफोन

भारतीय बाजारात ‘गुगल अँन्ड्रॉईड वन’ सीरिजच्या स्मार्टफोन्सला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय. यश मिळालं तर प्रतिस्पर्धी तर बाजारात तयार होणारच... तसाच प्रतिस्पर्धी आता गुगललाही मिळालाय... तो आहे इंटेक्स...

Sep 17, 2014, 01:15 PM IST

आयरिस 360... ड्युएल सिम, दोन स्पीकर्स, दोन कॅमेरे

'लावा मोबाईल्स'चा नवा हँडसेट आयरिस 360 लॉन्च झालाय. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा नवा स्मार्टफोन पाहायला मिळतोय. 

Aug 16, 2014, 03:28 PM IST

इंधनाला बायोडिझेलचा स्वस्त पर्याय; पुण्यात 'इनडिझेल'

रिक्षा, टॅक्सीचे दर एकीकडे वाढत चाललेत... प्रवास करायचा कसा...? असा प्रश्न पडला असताना स्वस्त दर... मस्त प्रवास... आणि अधिक मायलेज देणारा एक नवा पर्याय समोर आलाय. तो म्हणजे बायोडिझेलचा...

Aug 13, 2014, 09:42 AM IST

किंमत कमी पण महागड्या स्मार्टफोनला टक्कर देतोय कार्बनचा 'एस 19'

भारतीय मोबाईल कंपनी ‘कार्बन’नं आपला आणखी एक स्वस्त पण, अत्याधुनिक सुविधांसह स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. हा मोबाईल आहे ‘एस 19’...

Aug 3, 2014, 10:19 AM IST

अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.

Jul 10, 2014, 01:16 PM IST

मायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात

भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते. 

Jul 7, 2014, 07:44 PM IST

अॅपलचा स्वस्तातला आयपॉड भारतात दाखल

अॅपलचे प्रोडक्टस महाग असल्याने अॅपल प्रेमींना त्या वस्तू वापरता येत नाहीत. मात्र, आता अशाच ग्राहकांसाठी खूशखबर आहे.

Jun 28, 2014, 04:48 PM IST

गूगलचा स्वस्त स्मार्टफोन पहिल्यांदा भारतात होणार लॉन्च

नवी दिल्लीः गूगल आता खूप स्वस्त असा स्मार्टफोन उतरवण्याच्या तयारीत आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी अॅन्ड्रॉईडचा आधार घेतला आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या अॅन्ड्रॉईड वनच्या अंतर्गत हे पाऊल उचलले आहे. 

Jun 26, 2014, 01:15 PM IST

खुशखबर: आता नोकिया लुमिया ही झाला स्वस्त

मुंबईः जर तुम्ही नोकिया लुमिया विकत घेण्याच्या विचारात आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नोकिया आपले स्मार्टफोन लुमिया 520, 620 आणि 720 सीरीज असलेले विडोंज 8.1 प्लेटफार्मवर आणत आहे. 

Jun 24, 2014, 06:29 PM IST

`ब्लॅकबेरी`चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त `स्मार्ट फोन`

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी सर्वात कमी किंमतीचा स्मार्ट फोन बाजारात आणणार आहे, या फोनचा हॅण्डसेट ब्लॅकबेरीच्या Z3 सिरीजमध्ये असणार आहे.

Jun 16, 2014, 12:46 PM IST