पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये.
May 15, 2017, 11:58 PM ISTपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?
अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.
Apr 29, 2017, 01:53 PM ISTबातमी तुमच्या कामाची : हॉटेलमध्ये खाणं आता झालं स्वस्त!
हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय.
Apr 14, 2017, 05:18 PM ISTविना अनुदानित गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त तर अनुदानित साडेपाच रपयांनी महागला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन?
ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात होणार आहे.
Apr 1, 2017, 08:27 AM IST'एक देश एक टॅक्स'... काय स्वस्त, काय महाग? पाहा...
लोकसभेत झालेल्या मोठ्या चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स) विधेयक संमत झालं. हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल, याचा हा आढावा...
Mar 30, 2017, 01:38 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प : हे झालं स्वस्त
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थ संकल्पात पाहा काय झालेय स्वस्त
Mar 18, 2017, 04:46 PM ISTया देशांत पेट्रोल आहे सर्वात स्वस्त - टॉप 10
या देशांत पेट्रोल आहे सर्वात स्वस्त - टॉप 10
Mar 16, 2017, 10:54 PM ISTसरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर
केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत. पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती.
Jan 16, 2017, 08:15 PM ISTजीएसटी लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि महाग?
बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.
Jan 16, 2017, 07:48 PM ISTप्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी
नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.
Jan 8, 2017, 02:40 PM ISTएपीएमसीमध्ये भाज्यांची आवक वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 03:15 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM ISTघरांच्या किंमती ३० टक्के घसरणार?
घर खरेदी करताना सर्वाधिक काळ्या पैशांचा वापर होत असतो, म्हणून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद झाल्याने, सर्वाधिक फायदा नवं घर खरेदी करू इच्छीणाऱ्या लोकांना होणार आहे.
Nov 9, 2016, 02:14 PM ISTपुण्यामध्ये स्वस्त दरात लाडूंची विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:53 PM IST