पालिका निवडणूक : नवी मुंबईतील प्रचार सोशल मीडियावर
नवी मुंबईत प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराचा अंतिम टप्प्यात विविध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करतायेत. उमेदवारांनी प्रचाराचा नवा फंडा कोणता अवलंबलाय. त्यासाठी सोशल मीडियाला हाताशी धरले आहे.
Apr 17, 2015, 09:08 AM ISTराणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा
राणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा
Apr 15, 2015, 06:03 PM ISTविनोदची सिद्धूला शिवीगाळ; नंतर मागितली माफी
आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला.
Apr 15, 2015, 05:28 PM ISTसोशल मीडियावर पॉल वॉकरचं भूत 'वायरल'!
हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.
Apr 15, 2015, 04:23 PM ISTसोशल मीडियावर राणेंच्या पराभवाची चर्चा
वांद्रे पूर्व मतदार संघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून १९ हजार ८ मतांनी पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर राणे यांच्या पराभवाची चर्चा जास्तच रंगत आहे. राणेंनी निवडणूक का लढविली ते आता राणे यांनी काय करावे, असा सल्ला ही दिला गेलाय. राणेंची खिल्ली उडविण्यात आली आहे.
Apr 15, 2015, 01:48 PM ISTव्हॉटस्अपमुळे खतरनाक पद्धतीने बाइक चालविणारं जोडपे अटकेत
नियमांना पायंदळी तुडवत खतरनाक पद्धतीने बाइक चालविण्याची हौस एका जोडप्याला खूप महागात पडली. या जोडप्याचे धोकादायक रित्या बाइक चालविण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना दंडही ठोठावला.
Mar 23, 2015, 07:08 PM ISTएका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट!
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.
Mar 19, 2015, 10:21 AM ISTहाथरसमध्ये जोडप्याला ६ जणांकडून मारहाण, व्हिडिओही काढला
एक तरुण मुलगी आणि तिच्या मित्राला ६ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलीय. जवळपास १० मिनीटं ही मारहाण सुरू होती. भामट्यांनी या प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलवर शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ टाकलाय.
Mar 18, 2015, 09:42 AM ISTरैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल
टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय.
Mar 17, 2015, 11:08 AM ISTफेसबुक, व्हॉट्सअॅप सोशल मीडिया ठरतेय घटस्फोटाचं कारण
तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.
Feb 25, 2015, 12:38 PM ISTफेसबुक, व्हॉट्सअॅपचा काय आहे धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 10:27 AM ISTअभिनेत्री हंसिका मोटवानीचा 'बाथरूम व्हिडिओ' वायरल
अभिनेत्री हंसिका मोटवानीचा आंघोळीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपवर वायरल होत असल्याची माहिती मिळतेय. या व्हिडिओत हंसिका बाथरूममध्ये आंघोळ करतांना दिसतेय. यापूर्वी दक्षिणेतील अभिनेत्री राधिका आपटेचाही न्यूज सेल्फी सोशल मीडियावर लीक झाला होता.
Feb 20, 2015, 01:18 PM ISTफेसबुकवर सक्रिय आहात... आपलं नातं जपा!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असं एका संशोधनातून पुढे आलंय. लोकांचं लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्यानं टिप्पणी करीत असतात. तसंच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणं आणि आपले स्टेटस सतत बदल असतात.
Feb 16, 2015, 07:57 AM ISTव्हिडिओ: 'या माझ्यावर रेप करा', खुलं निमंत्रण
दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये महिला स्वत:ला असुरक्षित समजतात. दररोज बलात्काराच्या घटना घडत असतात. कुठे ३ महिन्यांच्या नवजात मुलीवर तर कुठे ९० वर्षाच्या वृद्धेवर, नराधमांना आता काहीच उरलं नाही.
Feb 3, 2015, 08:34 AM ISTसावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
Feb 2, 2015, 04:05 PM IST