आलोकनाथनंतर आता टायगर श्रॉफवरील जोक्सची बरसात
सोशल मीडियावर सध्या नवीन जोक्सचा स्टॉक आलाय. आलोकनाथनंतर आता ट्वीटरवर सुरू आहे अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफवरील जोक्स...
Apr 29, 2014, 09:09 AM ISTनरेंद्र मोदी का पडले सोशल मीडियाच्या प्रेमात ?
सोशल मीडियातून तुम्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, तुमच्या सोशल मीडियाच्या टीमच्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल, असा सवाल एएऩआयन नरेंद्र मोदी यांना केला.
Apr 16, 2014, 09:07 PM ISTनिवडणुकीत अशी ही पुणेरी पाटी!
निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.
Apr 8, 2014, 06:29 PM ISTआता ट्विटर, फेसबुकवरूनही तिकीटांचं बुकींग शक्य
आत्ता वेबसाईट किंवा फोनवरून विमानाचे तिकीट बुक करण्याचे दिवस संपलेत... ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात विमान कंपन्यांनी सोशल मीडियाला हाताला धरून एक पाऊल पुढे टाकलंय.
Apr 8, 2014, 09:37 AM IST`मोदी ड्यूड` सोशल मीडियावर हीट!
सध्या भारतात लोकसभा निवडणुकींचीच चर्चा जोरावर आहे. सोशल मिडीयावरही हा ताप चांगलाच चढलाय. तरुणाईनं तर त्यात आपली `क्रिएटीव्हीटी`चाही जोर लावलाय.
Apr 4, 2014, 06:44 PM ISTसोशल मीडियावर सध्या पोलिटिकल वॉर
सोशल मीडियावर सध्या पोलिटिकल वॉर सुरू झालंय. तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय.
Mar 28, 2014, 10:13 PM ISTसोशल मीडियावर पॉलिटिकल वॉर
सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालंय... तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय...
Mar 26, 2014, 10:15 PM ISTनिवडणुकांमध्ये सोशल मीडिया होणार मालामाल!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा जोरदार वापर करतायेत. यंदा इतर राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत आहेत.
Mar 25, 2014, 03:27 PM ISTआमीरकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातून विविध सामाजिक समस्या चव्हाट्यावर मांडतोय.
Mar 10, 2014, 09:44 AM ISTमीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.
Feb 25, 2014, 04:43 PM ISTफेसबुकवरुन बनला `तो` तोतया IPS अधिकारी
सोशल मीडियामुळं कशी फसगत होऊ शकते याचा एक धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीला आलाय. दीपस्तंभ फाउंडेशन या स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी मागर्दर्शनाकरता आयकॉन म्हणून आमंत्रित केलेला व्यक्ती चक्क तोतया आयपीएस अधिकारी निघाला. व्यासपीठावर हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार उघड झालाय.
Feb 6, 2014, 10:59 AM ISTजेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?
ऐकलंत का... "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा नमो-नमो करतायेत", खाली असलेल्या बनावटी फोटोचं हे कॅप्शन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात बराक ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय.
Feb 5, 2014, 01:44 PM ISTराहुल गांधी नावाचा नवा `टाइमपास`
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची पहिलीच मुलाखत `बॉम्ब` ठरलीय. मात्र या बॉम्बच्या स्फोटानं विरोधक नव्हे, तर स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच जबर जखमी झालेत. कारण यातून राहुल गांधींची प्रसिद्धी कमी आणि बदनामी जास्त झालीय. आता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणा बाबा...
Jan 30, 2014, 06:23 PM ISTराष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियावर कार्यशाळा
सोशल मीडियाच्या वापराचे महत्व राजकारण्यांनी लक्षात घेतले पाहिजे, या माध्यमाचा वापर मनं आणि माणसं जोडण्यासाठी व्हायला हवा, दुर्देवाने हा वापर बुद्धीभेद करण्यासाठी होत असल्याचं मत, या क्षेत्रातील तज्ज्ञ रवी घाटे यांनी व्यक्त केले आहे.
Jan 5, 2014, 06:30 PM ISTआता अनोळखी फेसबुक फ्रेंड्स करा `अनफॉलो`
फेसबुक... सोशल मीडिया... भारतात आता चांगलंच फोफावलंय. फेसबुकमुळं दुरावलेले मित्र मिळाले, अनेक नवीन लोकांसोबत मैत्री होते. मात्र त्याचे काही दुष्परिणामही कालांतरानं जाणवू लागलेत. त्यावरच आता फेसबुकनं नवा उपाय शोधलाय. आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे, पण त्याच्या अपडेट्सचा आपल्याला त्रास होतो.
Dec 5, 2013, 09:40 AM IST