मुंबई : आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला.
विनोदच्या ऑफिशिअर ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटसमध्ये कमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीज रजा यांना शिवीगाळ करण्यात आली होती. यामध्ये, सिद्धू आणि रमीज रजा पागल असल्याचं या ट्विटसमध्ये म्हटलं गेलं होतं.
यानंदर, मात्र विनोद कांबळीकडून आणखी एक ट्विट करण्यात आलं ज्यामध्ये, त्यानं आपल्या ट्विटसबद्दल माफी मागितली होती. नंतर मात्र हे ट्विटस डिलीट करण्यात आले. आपल्या ट्वटिर हॅन्डलवरून आपण नाही तर आपल्या एका मित्रानं हे ट्विटस केल्याचं यात विनोदनं म्हटलं होतं.
Morning friends.the tweets were not from me I apologize on behalf of my friend who had my phone and was tweeting.I fired him.sorry to all
— vinodkambli (@vinodkambli349) April 15, 2015
Now enough is enough.I oppolo sized still u people after my blood.tweets now what my friend said I am going to that.c'mon
— vinodkambli (@vinodkambli349) April 15, 2015
My friends pls I request you that what my friend did last night was wrong.He is a big MI supporter.He doesn't like losing.I am sorry again
— vinodkambli (@vinodkambli349) April 15, 2015
विनोदची बेताल वक्तव्य करण्याची आणि वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... त्यामुळे, ट्विटरच्या यूझर्सनंही विनोदच्या या वक्तव्यांना जास्त महत्त्व न देता त्याचीच फिरकी घेतली...
Exclusive pic of Vinod Kambli's friend on fire pic.twitter.com/LmmmwhVFs4
— ABCDVilliers (@abcdvilliers) April 15, 2015
"Yaar Kambli, friend kyun bola? Driver bro. Always driver" - Salman
— Azeem Banatwalla (@TheBanat) April 15, 2015
Facebook friend options for Vinod Kambli pic.twitter.com/bqDR0r4Zzs
— Rahul Roushan (@rahulroushan) April 15, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.