सोलापूर

नोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही

नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.

Dec 9, 2016, 10:07 PM IST

सोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले

सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Dec 9, 2016, 01:08 PM IST

शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर उद्या पंढरपुरात अंत्यसंस्कार

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होईल कुणाल यांच्यावर उद्या सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडणार आहे. 

Nov 30, 2016, 02:11 PM IST

लोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

 नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

Nov 29, 2016, 11:46 PM IST

काँग्रेस-भाजप वाद, डोक्यात खुर्च्या घालण्याचा प्रयत्न

सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले.

Nov 23, 2016, 06:36 PM IST

नोटा बदलीसाठी रांगेत असल्यांना शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप

नोटबंदीनंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी, सर्वच बँकांसमोर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेनेनं बँकापुढे रांगेत उभ्या असलेल्या खातेदारांना, चक्क झंडू बामचं वाटप केलं. 

Nov 17, 2016, 07:14 PM IST

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातली ही घटना. श्री दत्त मेडीकलच्या संचालकाला 50 हजारांची खंडणी मागण्यात आली.

Nov 12, 2016, 10:49 PM IST