सोलापूर

नोटा बदलीसाठी रांगेत असल्यांना शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप

नोटबंदीनंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी, सर्वच बँकांसमोर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेनेनं बँकापुढे रांगेत उभ्या असलेल्या खातेदारांना, चक्क झंडू बामचं वाटप केलं. 

Nov 17, 2016, 07:14 PM IST

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातली ही घटना. श्री दत्त मेडीकलच्या संचालकाला 50 हजारांची खंडणी मागण्यात आली.

Nov 12, 2016, 10:49 PM IST

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

Nov 10, 2016, 02:50 PM IST

सोलापुरात गॅंगवॉर, तलवारीने जोरदार हल्लाबोल

दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या सिव्हील शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला तलवारीने हल्लाबोल केला. या 10 जण जखमी झालेत. 

Nov 5, 2016, 12:27 PM IST

पाहा कोणता रेकॉर्ड करणार आहेत हे

अजिबात हातपाय न हलवता, तासंतास पाण्यावर तरंगत राहण्याची कला या ५३ वर्षीय हनुमंत सरडेंनी अवगत केली आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे,  असं म्हणतात. 

Nov 4, 2016, 09:02 PM IST

भोपाळ एन्काउंटरनंतर सोलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता

  भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं... यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे.. 

Nov 3, 2016, 11:48 PM IST

पंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व

नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका... सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे.

Oct 24, 2016, 08:51 PM IST

नगरपालिका रणसंग्राम : सोलापुरात काँग्रेस गड राखणार का?

नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये झी 24 तास आज घेऊन आलाय सोलापूर जिल्ह्यातला रणसंग्राम... काँग्रेस याठिकाणी आपलं वर्चस्व टिकवतं? की, राष्ट्रवादी किंवा भाजप बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय. 

Oct 24, 2016, 08:36 PM IST

वीज बिल थकविले, सोलापुरात अधीक्षक अभियंता कार्यालयाची जप्ती

थकीत बिल न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 

Oct 21, 2016, 05:20 PM IST

'...आधी 50 लाखांत आमदार फुटले'

'...आधी 50 लाखांत आमदार फुटले'

Oct 20, 2016, 03:00 PM IST