सोलापूर

सोलापुरातील दुधनीत मालगाडीचे सहा डबे घसरले

सोलापूर जिल्ह्यातल्या दुधनी रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री मालगाडीचे सहा डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातकडे जाणाऱ्या १२ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेत. 

May 1, 2017, 10:36 AM IST

राष्ट्रपती निवडणूक... आणि पवारांची कबुली!

राष्ट्रपती निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय बळ नसल्याची कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

Apr 25, 2017, 08:48 AM IST

सोलापूरच्या अमोघसिद्ध यात्रेला सुरुवात

सोलापूरच्या अमोघसिद्ध यात्रेला सुरुवात

Apr 12, 2017, 06:30 PM IST

वाढत्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी विठ्ठलाला चंदनाच्या उटीचा लेप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:11 PM IST

कमी संख्याबळ असूनही झेडपीवर भाजपची बाजी...

 केवळ 14 एवढं संख्याबळ असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं बाजी मारली. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि स्वाभिमान संघटनेचे संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना भाजपनं निवडून आणलं. 

Mar 22, 2017, 07:46 PM IST

सोलापुरात भाजप महाआघाडीचा झेडपी अध्यक्ष

सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमताला भिडणारा आकडा असतानाही, भाजप महाआघाडीचाच उमेदवार जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाला आहे. 

Mar 21, 2017, 04:12 PM IST

काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची गरज : सुशीलकुमार शिंदे

 पक्षात खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलण्याची गरज आहे, असा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलाय.  

Mar 16, 2017, 11:53 AM IST