सोलापूर

राष्ट्रवादीकडून जाळपोळ

सोलापुरातील अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलेली जाळपोळ

Aug 26, 2016, 05:01 PM IST

पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमाआधी अकलूजमध्ये राष्ट्रवादीकडून जाळपोळ

अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला.  

Aug 26, 2016, 04:49 PM IST

खुनेश्वर, सोलापूर : एक विद्यार्थी दोन झाडं

एक विद्यार्थी दोन झाडं

Jul 23, 2016, 08:41 PM IST

व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री

व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री 

Jul 23, 2016, 08:38 PM IST

सोलापुरात गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

मुसळधार पावसाचा फायदा घेऊन हिप्परगावामध्ये गणपती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला. सोन्याचा कळस चोरट्यांनी गुरुवारी रात्री लंपास केला.

Jul 21, 2016, 12:21 PM IST

आई-वडिलांच्या भाषेत 'तेलगु'मध्ये बनवणार 'सैराट' - नागराज

नुकतीच मुंबईतल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सैराटचं यश सेलिब्रेट करण्यात आलं. यावेळी नागराजनं आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भाषेत म्हणजेच तेलगूमध्ये सिनेमा बनवायचं असल्याचं म्हटलंय. 

Jun 15, 2016, 03:21 PM IST

सोलापूर : लोकसहभागातून नाल्यांच रूंदीकरण

लोकसहभागातून नाल्यांच रूंदीकरण 

Jun 12, 2016, 03:48 PM IST

सावडी... एका दुष्काळग्रस्त गावची यशोगाथा

सावडी... एका दुष्काळग्रस्त गावची यशोगाथा

Jun 7, 2016, 10:36 PM IST

सैराट सिनेमाची पुनरावृत्ती सोलापुरात, पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या सिनेमातील घटना सोलापुरात घडल्याने धक्काच बसलाय. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या राजश्री हिचा खून तिच्याच मामाने केला. त्यानंतर मामाने तिचा मृतदेह जाळून टाकला. 

Jun 3, 2016, 03:28 PM IST