सोलापूर

शेतकऱ्याची आत्महत्या, 'मुख्यमंत्री आले तरच अंत्यविधी'

करमाळा वीट शेतकरी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली. राज्याचे मुख्यमंत्री या गावात आल्याशिवाय अंत्यविधी करु नका, असे सांगून जाधव यांनी आत्महत्या केली. तशी त्यांनी चिठ्ठी लिहीली. त्यानंतर नातेवाईकांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा निर्धार केलाय.

Jun 8, 2017, 10:33 AM IST

आषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार!

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय. 

Jun 8, 2017, 07:30 AM IST

झी हेल्पलाईन : हक्काच्या घरकुलासाठी 15 वर्षांचा लढा, सोलापूर

हक्काच्या घरकुलासाठी 15 वर्षांचा लढा, सोलापूर 

May 13, 2017, 08:54 PM IST

मंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!

धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

May 6, 2017, 07:20 PM IST