शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.
Sep 18, 2015, 08:51 PM ISTसीबीआयमध्ये ७५० जागा रिक्त
देशभरात सीबीआयमध्ये एकूण ७५० जागा रिक्त असून, या जागा भरण्यासाठी केंद्र लवकरच राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिणार आहे.
Aug 31, 2015, 12:05 AM ISTदाभोलकर हत्या : राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात
राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात
Aug 20, 2015, 09:38 PM ISTतिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थानावर छापा
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.
Jul 14, 2015, 11:01 PM ISTतिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे
तिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे
Jul 14, 2015, 02:37 PM ISTमी निर्दोष; सीबीआय चौकशी करा : आसारामबापू
स्वयंघोषित धार्मिक गुरू आसारामबापू यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवरून गेल्या दीड वर्षापासून आसारामबापू तुरूंगात आहेत.
Jul 13, 2015, 09:35 PM ISTशिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले
चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.
Jul 8, 2015, 10:56 AM ISTशिवराज सिंह 'व्यापमं'चा तपास 'सीबीआय'कडून करण्यास राजी
व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात आपली कोणतीही हरकत नाही, व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, असं पत्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्च न्यायालयाला लिहणार आहेत.
Jul 7, 2015, 02:09 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, २ मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता २१ महिने पूर्ण झाले असतांनाच आता हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
May 27, 2015, 10:10 AM ISTअश्लील MMS बनवणारी टोळी गजाआड, 500 हून अधिक व्हिडिओ क्लिप जप्त
सीबीआयनं सोशल मीडियावर अश्लील एमएमएस क्लिपबद्दलच्या तपासात बंगळुरूतून एका मुख्य आरोपीला अटक केलीय.
May 15, 2015, 04:38 PM ISTबीएसएनएलचे प्रभाकर पाटील यांच्या भोवती सीबीआयचा घट्ट फास
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बीएसएनलचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रभाकर पाटील याच्याभोवतीचा फास सीबीआयनं अधिक घट्ट करायला सुरवात केली आहे.
May 2, 2015, 09:16 AM ISTउद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Apr 30, 2015, 09:11 AM ISTसीबीआय समन्स विरोधात मनमोहन सिंह सुप्रिम कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:47 PM ISTनोकरीची संधी: CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती, पगार ४० हजार रुपये
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
Mar 18, 2015, 11:33 AM IST