'बंटी-बबली'कडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक...
सीबीआयने आयकर विभागाचे माजी उपसंचालक योगेंद्र मित्तल यांच्या घरी छापे मारलेत. योगेंद्र मित्तल असं या अधिका-याचं नाव आहे.
Jan 15, 2013, 11:56 AM ISTडॉन अबू सालेमचा मोक्का होणार गॉन!
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर ` मोक्का ` खाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 2, 2012, 05:45 PM IST`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.
Oct 15, 2012, 05:23 PM ISTकोळसा गैरव्यवहार: सीबीआयकडून चौकशी
खाणघोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जायसवाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे. दरम्यान, कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज एमएमआर लोखंड आणि स्टिल कंपनीचे संचालक अरविंद जयस्वाल यांची चौकशी केली.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTसीबीआय कारवाई फिक्स होती- केजरीवाल
`कोळसाखाण वाटप झालेल्या कंपन्यांवर झालेली सीबीआय कारवाई फिक्स होती` असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. दोन दिवसांअगोदरच सीबीआय छापे टाकणार हे संबधित कंपन्यांना माहिती झाली होती. त्यामुळं ही कारवाई म्हणजे धुळफेक असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय.
Sep 6, 2012, 04:41 PM ISTसीबीआयचं धाडसत्र; दर्डा `कंपनी`ही जाळ्यात?
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.
Sep 4, 2012, 11:25 AM ISTसीबीआयला अधिकारच काय- चव्हाण
आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मुंबई हायकोर्टाकत धाव घेतली आहे. सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही तक्रार रद्द व्हावी, यासाठी चव्हाण यांनी याचिका केली आहे.
Aug 28, 2012, 07:34 AM ISTसुरेश कलमाडींना `क्लीन चिट`?
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडींवर सध्या मेहरबानी सुरू आहे. क्वींन्स बॅटल रिलेप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये कलमाडींचं नाव नसल्यानं सीबीआयच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Aug 18, 2012, 12:18 PM IST‘आदर्श’ राजकारणात अडकले ऋषिराज
आदर्शप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jul 6, 2012, 01:01 PM ISTसीबीआयला सुगावा लागणार?
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
Jun 23, 2012, 08:37 AM ISTआगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...
मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.
Jun 22, 2012, 07:31 PM ISTBCCI अध्यक्षांची CBI चौकशी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांची चौकशी केली
Jun 18, 2012, 06:32 PM ISTयेडियुरप्पा पुन्हा कोठडीत जाणार?
केंद्रीय चौकशी आयोगानं म्हणजेच सीबीआयच्या एका कोर्टानं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. येडियुरप्पांसोबतच त्यांच्या अवैध उत्खनन घोटाळ्यातील इतर नातेवाईकांचा अटकपूर्व जामीन अर्जही सीबीआयनं फेटाळलाय.
Jun 13, 2012, 06:48 PM ISTजगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत
बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
May 28, 2012, 07:57 PM ISTपवनराजे हत्या प्रकरणात साक्षीदारांना सुरक्षा
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांवर येत असलेला दबाव आणि त्यांना मिळत असलेल्या धमक्या पाहता त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश हायकोर्टानं सीबीआयला दिले आहेत.
Mar 30, 2012, 10:03 PM IST