नोकरीची संधी: CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती, पगार ४० हजार रुपये

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.

Updated: Mar 18, 2015, 11:33 AM IST
नोकरीची संधी:  CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती,  पगार ४० हजार रुपये title=

नवी दिल्ली: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.

  • जागांची संख्या - ८०
  • पदाचं नाव - इन्स्पेक्टर 
  • पात्रता - १०वी, १२वी,पदवीधर
  • पगार - ४० हजार रुपये
  • निवड - इंटरव्ह्यूच्या आधारावर
  • अर्ज करण्याची अखेरची तारीख - २० एप्रिल

अधिक माहितीसाठी -  http://cbi.nic.in/

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.