सचिन, सचिन.. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा घुमला आवाज, मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचं अनावरण
Sachin Tendulkar's Statue Unveiled : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी वानखेडे मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Nov 1, 2023, 06:52 PM ISTIndia vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...
Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे.
Oct 25, 2023, 05:10 PM ISTRohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!
Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
Oct 11, 2023, 07:32 PM ISTWorld Cup 2023 : सचिन तेंडूलकरच्या शिरपेचात मानाचा तुरा, वर्ल्ड कपच्या तोंडावर ICC ने केली मोठी घोषणा!
Sachin Tendulkar as Global Ambassador : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG विरुद्ध NZ) यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी आयसीसीने (ICC announced) मोठी घोषणा केली.
Oct 3, 2023, 11:40 PM ISTप्रेमात वयही विसरले 'हे' भारतीय क्रिकेटर्स..
भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या खेळीमूळे चर्चेत असतात. परंतु या क्रिकेपटूंच्या रिअल लाईफ बद्द्ल कोणाला माहिती आहे का. भारतीय क्रिकेटर्स आणि त्याच्या लाईफ पार्टनर्स यांच्या वयामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय क्रिकेटर जोडपे आणि त्यांच्या वयांमधील अंतर किती आहे हे आपण पाहणार आहोत.
Aug 23, 2023, 12:15 PM IST'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'
Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला.
Aug 22, 2023, 12:57 PM ISTभारतरत्न असून जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र
Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.
Jul 15, 2023, 12:43 PM ISTIPL 2023 Qualifier 2 : 'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं
IPL 2023 Qualifier 2 : शुभमन गिल, सचिन तेंडुलकरचा हा फोटो पाहून ज्या चर्चा होणं अपेक्षित होतं त्यांनाच उधाण आलं असून, नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर आला आहे. पाहा भन्नाट कमेंट्स
May 27, 2023, 08:05 AM ISTHappy Birthday Sachin : कमाईच्या बाबतीत आजही सचिन टॉपवर, जाणून घ्या नेटवर्थ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केली. 24 एप्रिल 1973 ला त्याचा जन्म झाला. आज वयाच्या पन्नाशीतही सचिन कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.
Apr 24, 2023, 08:54 PM ISTSachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!
सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 24, 2023, 06:00 PM ISTसचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?
Sachin Tendulkar : ज्या मंडळींची नावं सचिन आहेत त्यांनी आणि नाहीत त्यांनीही पाहा आपल्या लाडक्या सचिनच्या नावाचा अर्थ.... आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटचा देव! तुम्ही शुभेच्छा दिल्या का?
Apr 24, 2023, 08:32 AM IST
Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणाऱ्या सचिनने आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केलीय. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Apr 23, 2023, 11:14 PM ISTरॅपर MC Stan च्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरची फलंदाजी, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video
MC Stan And Sachin Tendulkar: रॅपर एमसी स्टॅनचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय, एका कार्यक्रमात एमसी स्टॅनने आवडता क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
Apr 21, 2023, 04:41 PM ISTSRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...
SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.
Apr 19, 2023, 12:52 AM ISTArjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM IST