संतोष पोळ

संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानंतर यापूर्वी एकाचं निलंबन 

Dec 8, 2018, 11:53 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : कळंबा तुरुंग प्रशासनाचं धाब दणाणलं

वाईमध्ये ६ जणांचा खून करणाऱ्या संतोष पोळच्या कोठडीत चक्क पिस्तूल आणि मोबाईल फोन आढळला होता

Nov 28, 2018, 12:07 PM IST

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?

सहा खूनप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संतोष पोळकडे मोबाईल, रिव्हॉल्वर?

Nov 27, 2018, 04:20 PM IST

सोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?

सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. 

Aug 26, 2016, 01:40 PM IST

वाई हत्या प्रकरण; मृतदेह बाहेर काढताना कामगाराचा मृत्यू

बोगस डॉ. संतोष  पोळने सहा हत्या घडवून आणल्या. त्याने केलेले खून पचविण्यासाठी मृतदेह पुरलेत. 

Aug 23, 2016, 03:41 PM IST

संतोष पोळच्या आणखी काही खुनांचा होणार पर्दाफाश, अनेकांचे फुटणार बिंग

संतोष पोळने केलेल्या आणखी काही खुनांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत संतोष पोळने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केलेल्या साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यामुळे वाईतल्या अनेकांचं बिंग फुटणार आहे. 

Aug 19, 2016, 03:54 PM IST

संतोष पोळच्या घराजवळ उत्खननात महिलेचा सांगाडा सापडला

 संतोष पोळच्या घराजवळ पोलिसांनी केलेल्या उत्खननात वनिता गायकवाडचा सांगाडा सापडलाय. संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडात 5 मृतदेहांचे सांगाडे आधीच हस्तगत करण्यात आले होते. पण  वनिता गायकवाड  यांचा मृतदेह आपण धोम धरणात फेकल्याचे पोळ याने याआधी सांगितलं होतं. पण आता जबाब बदलत बरोबर दहा वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशीच वनिताला धोम धरणाच्या भिंतीवर लोखंडी गजाने मारून तिचा मृतदेह पुरल्याची कबुली पोळनं दिली. 

Aug 19, 2016, 02:26 PM IST

संतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, 8 पथके स्थापन

संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्रांची चौकशी केली. तर सहा जाणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Aug 17, 2016, 09:58 AM IST

साताऱ्यातल्या मंगल जेधे हत्या प्रकरणी सनसनाटी खुलासा

साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Aug 15, 2016, 06:20 PM IST