VIDEO : श्रीदेवीच्या 'पुली' सिनेमाचा दुसरा ट्रेलर

अभिनेत्री श्रीदेवी हिच्या 'पुली' या आगामी सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. पहिल्या ट्रेलर इतकाच हा ट्रेलरही तुमचे डोळे दिपवण्यासाठी पुरेसा आहे.

Updated: Sep 25, 2015, 06:57 PM IST
VIDEO : श्रीदेवीच्या 'पुली' सिनेमाचा दुसरा ट्रेलर  title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी हिच्या 'पुली' या आगामी सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. पहिल्या ट्रेलर इतकाच हा ट्रेलरही तुमचे डोळे दिपवण्यासाठी पुरेसा आहे.

हा मूळ तमिळ सिनेमा आहे... पण, तो तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

विजय, श्रुती हसन आणि श्रीदेवी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय. यापूर्वी श्रीदेवी तब्बल 30 वर्षांपूर्वी 'नान अदीमयी इल्लई' या तमिळ सिनेमात दिसली होती.

हा सिनेमा येत्या 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होतोय. 

व्हिडिओ : 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.