शोएब अख्तर

कपिल-शोएब यांच्यासोबत शाहरुख खान करणार कॉमेंट्री

टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्या आज संध्याकाळी ७.३० होत आहे. या सामन्यात कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्यासोबत अभिनेता शाहरुख खान कॉमेंट्री करणार आहे.

Mar 23, 2016, 04:51 PM IST

भारतीय टीव्ही अँकरवर शोएब भडकला

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव झाला.

Mar 20, 2016, 09:54 AM IST

दुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...

वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय. 

Mar 9, 2016, 12:54 PM IST

'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.

Mar 6, 2016, 05:39 PM IST

'पाकिस्तान फायनलमध्ये भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेणार'

आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक चांगलाच निराश झालाय. मात्र असे असले तरी फायनलमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेईल असे त्याला वाटते. 

Mar 1, 2016, 04:05 PM IST

शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं आहे

Feb 4, 2016, 05:33 PM IST

VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल

एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल... 

Nov 12, 2015, 08:21 PM IST

पाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.

Nov 3, 2015, 03:52 PM IST

व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार

सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.

Oct 20, 2015, 05:25 PM IST

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST

शोएब अख्तरनं भारताला पुन्हा डिवचलं...

पाकिस्तानचा माजी तेजतर्रार बॉलर शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सला डिवचलंय.

Oct 6, 2015, 07:44 PM IST

सानियाच्या बहिणीच्या साखरपुड्याला शोएबची गैरहजेरी!

टेनिस स्टार सानिया मिर्झा हिची बहिण अनम हिचा साखरपुडा १७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी सानियाचे अनेक नातेवाईक दाखल झाले होते... पण, यामध्ये सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक मात्र दिसत नव्हता. 

Sep 19, 2015, 09:13 PM IST

शोएबवरचा ७० लाखांचा दंड आणि पाच वर्ष बॅन करण्याचा निर्णय रद्द

 पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि कमेंटेटर शोएब अख्तर याला लाहोर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. 

May 21, 2015, 02:52 PM IST

शोएब भाईचा सल्ला उपयोगी पडला: मोहम्मद शमी

बॉलिंगमध्ये गति मिळण्याचं श्रेय शोएब अख्तरला देत भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं म्हटलं की, पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरनं त्याला रन अप छोटा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळं त्याला आपली गति वाढनिण्यासाठी मदत मिळाली. 

Mar 8, 2015, 04:12 PM IST

शोएब अख्तरची टीम पाकिस्तानवर आगपाखड

शोएब अख्तरची टीम पाकिस्तानवर आगपाखड

Feb 25, 2015, 07:24 PM IST