शोएब अख्तर

'मी २१ जणांविरुद्ध खेळायचो'; फिक्सिंगवर शोएबचा गौप्यस्फोट

'माझ्यासोबत अनेक मॅच फिक्सर खेळले'

Nov 2, 2019, 08:24 PM IST

शोएब अख्तरकडून गांगुलीचं कौतुक, इम्रान खानशी तुलना

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

Oct 16, 2019, 01:19 PM IST

'शमी सल्ला मागतो, पण पाकिस्तानचे बॉलर नाही'; शोएब अख्तरची खंत

पाकिस्तानऐवजी भारताचे बॉलर मदत मागतात याचं शोएबला दु:ख

Oct 8, 2019, 06:35 PM IST

पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीची हत्या, शोएब अख्तरची न्यायाची मागणी

पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीची हत्या झाल्यामुळे खळबळ माजली आहे. 

Sep 18, 2019, 11:52 AM IST

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर शोएब अख्तरने नाक खुपसलं

भारताने जम्मू-काश्मीरमधलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

Aug 14, 2019, 06:42 PM IST

हा भारतीय व्हावा टीम इंडियाचा प्रशिक्षक, शोएब अख्तरचा सल्ला

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. 

Jul 23, 2019, 10:21 PM IST

World Cup 219 : 'तबाही मचाई....'; भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया

उपांत्य सामन्यात भारताच्या संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला 

 

Jul 11, 2019, 10:09 AM IST

World Cup 2019 : शोएब अख्तरची इच्छा, 'या टीमने जिंकावा वर्ल्ड कप'

क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व काही नवीन नाही. 

Jul 8, 2019, 10:06 PM IST

World Cup 2019 : 'आदर्श विराटसारखा खेळायला शिक'; शोएबचा बाबरला सल्ला

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने बाबर आजमला सल्ला दिला आहे.

Jun 24, 2019, 11:10 PM IST

World Cup 2019 : 'सरफराज अहमद बिनडोक कॅप्टन'; शोएब अख्तर भडकला

पाकिस्तानचा ८९ रननी दारुण पराभव झाला.

Jun 17, 2019, 04:54 PM IST

....म्हणून शोएब अख्तर करणार होता सोनाली बेंद्रेचं अपहरण

शोएब अख्तर हा फक्त मैदानावरच नव्हे तर, मैदानाबाहेरही प्रचंड लोकप्रिय होता. 

Jun 16, 2019, 01:43 PM IST

शोएब अख्तर म्हणतो; 'टीम इंडियाचा हा खेळाडू कॉम्प्यूटरपेक्षाही जलद'

क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंमधली स्पर्धा आपण नेहमीच बघतो.

Jun 6, 2019, 10:34 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियासाठी 'विकेट फिक्सिंग'चा आरोप, शोएब अख्तर म्हणतो...

वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेटने पराभव केला.

Jun 6, 2019, 05:52 PM IST

शोएब अख्तर म्हणतो; 'भारत नाही तर, या टीम वर्ल्ड कप विजयाच्या दावेदार'

५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 

Apr 9, 2019, 06:25 PM IST