शोएब अख्तर

आव्हान दिल्यामुळे प्रत्युत्तर दिलं, शोएब अख्तरची टीवटीव

मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले.

Feb 27, 2019, 05:49 PM IST

World Cup 2019: भारताला पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा अधिकार- शोएब अख्तर

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Feb 21, 2019, 09:53 PM IST

...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर टीका करणारा एक व्हिडिओ डिलीट केला आहे.

Jan 23, 2019, 09:16 PM IST

शोएब अख्तरने विराटला 'रन मशीन' म्हणत दिलं नवं टार्गेट

विराट कोहलीला मिळालं नवीन टार्गेट

Oct 29, 2018, 04:05 PM IST

शोएब अख्तरला क्रिकेट फॅन्सनं करून दिली सचिनची आठवण!

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरविरुद्ध खेळताना एकेकाळी दिग्गज बॅट्समनची भंभेरी उडायची.

Oct 9, 2018, 07:49 PM IST

सलमानला जेल; पाकिस्तानी मंत्री आणि शोएब अख्तरची सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया

मात्र सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया आली आहे ती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी...

Apr 7, 2018, 02:52 PM IST

सलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही

बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल. 

Apr 6, 2018, 03:07 PM IST

सलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...

बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत. 

Apr 6, 2018, 12:12 PM IST

शोएब अख्तरला आहे या गोष्टीचं दु:ख

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर दु:खी आहे.

Jan 23, 2018, 11:35 PM IST

युवराज सिंहने अशी उडवली शोएब अख्तरच्या ट्विटची खिल्ली

माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर भलेही मैदानात असो वा नसो, पण तो कॉमेंट्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट असतो.

Dec 28, 2017, 06:28 PM IST

सेहवाग आणि शोएब पुन्हा आमने-सामने पण बर्फाच्या मैदानावर

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहे.

Nov 23, 2017, 02:21 PM IST

शोएब अख्तरने विराट कोहली संदर्भात केलं मोठं वक्तव्य

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 22, 2017, 09:01 PM IST

अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ!

क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत.

Nov 16, 2017, 10:30 PM IST

हा पाकिस्तानी खेळाडू झाला कोहलीचा फॅन

क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या खेळाडूंमधून विस्तवही जाताना दिसत नाही.

Nov 9, 2017, 05:55 PM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने नेहराला दिल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा सदस्य राहिलेला आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतलीये. नेहराने होमग्राऊंड्वर शेवटचा सामना खेळला.

Nov 4, 2017, 09:35 PM IST