शिळफाटा

मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा, ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरु....

Bullet Train : भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशातील पहिला सागरी बोगदा आपल्या महाराष्ट्रात उभारला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा सागरी बोगदा निर्माण केला जात आहे. 

Oct 7, 2024, 09:46 PM IST

कल्याणहून ठाणे व नवी मुंबईत पोहोचणे सोप्पे होणार; वाहतूक कोंडीही फुटणार!

Shilphata Flyover: शिळफाटा उड्डाणपुलावरील तीन आणखी मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता कल्याणकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. 

May 9, 2024, 03:24 PM IST
Thane, SheelFata City Scan On Traffic Problem PT5M23S

सिटी स्कॅन : शिळफाटा जंक्शन, वाहतूक कोंडीचं बेट

सिटी स्कॅन : शिळफाटा जंक्शन, वाहतूक कोंडीचं बेट

Dec 28, 2019, 04:05 PM IST

शिळफाटा येथे प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग

शिळफाटा परिसरात असलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. 

Feb 13, 2018, 08:33 AM IST

बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात

ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Apr 17, 2015, 06:45 PM IST

ठाणेकरांची मान शरमेनं खाली, `७४ खुन्यांना पुन्हा सेवेत घ्या`

ठाणेकरांची मान शरमेनं खाली जावी, असा प्रकार आज ठाण्याच्या महापालिकेत घडला. शिळफाटा इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या ७४ जणांच्या नातलगांचे अश्रूही अजून सुकले नाहीत, तोच या प्रकरणातले आरोपी असलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय.

Feb 21, 2014, 10:07 PM IST

शिळफाट्याला खड्ड्यांमुळे बंपी राईडचा अनुभव!

कल्याण डोंबिवली मुंब्रा बदलापूर विभागाला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे शीळफाटा ते महापे रस्ता. पण दरवर्षी या अतिमहत्त्वाच्या रस्त्याची चाळण होते.

Jul 27, 2013, 05:47 PM IST

एका इमारतीखाली उदध्वस्त झालेल्या या कहाण्या...

एक अनधिकृत बिल्डिंग कोसळते आणि त्याखाली दबून उद्वस्त होतात या ठिकाणी राहणाऱ्या अनेक कहाण्या...

Apr 5, 2013, 03:02 PM IST

ठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...

Apr 5, 2013, 02:44 PM IST

ठाणे दुर्घटना : तीन महिन्यांत बांधली सात मजली इमारत

सात मजली इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यांत... होय, असंच बांधकाम करण्यात आलं होतं ठाण्यात काल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचं...

Apr 5, 2013, 12:04 PM IST

अनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर...

ठाण्यात शिळफाट्याजवळ सात मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ३८ वर पोहचलीय तर जखमींचा आकडा ६५ वर गेलाय.

Apr 5, 2013, 07:46 AM IST