शरद पवार

'प्रश्न विचारणं हे राजकारण नाही', चीन प्रश्नावरून काँग्रेसचं पवारांना प्रत्युत्तर

चीनच्या प्रश्नावरून शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 28, 2020, 07:13 PM IST

चीनच्या प्रश्नावर मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा आहेर

चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.

Jun 28, 2020, 05:15 PM IST

महाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटानंतर शरद पवारांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरलं आहे. कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? 

Jun 27, 2020, 10:11 PM IST

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.  

Jun 27, 2020, 07:40 AM IST

'पडळकरांनी पवारांबद्दलच वक्तव्य मागे घ्यावं', रामदास आठवलेंची मागणी

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

Jun 26, 2020, 06:43 PM IST

'मला, फडणवीसांना नावं ठेवता ते चालतं?', पडळकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचा सवाल

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. 

Jun 25, 2020, 05:20 PM IST

'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे.

Jun 24, 2020, 04:22 PM IST

'गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य चुकीचं', भाजपने हात झटकले

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

Jun 24, 2020, 03:29 PM IST

'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना', भाजप नेत्याची जळजळीत टीका

भाजप नेत्याची आक्षेपार्ह भाषेत टीका 

Jun 24, 2020, 01:37 PM IST

गलवान खोऱ्यातील परिस्थितीविषयी शरद पवारांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...

'गलवान खोऱ्यातून चीनला हटवले नाहीतर भारताला मोठी लष्करी किंमत मोजावी लागेल'

 

Jun 19, 2020, 09:11 PM IST

राजू शेट्टी : शरद पवारांशी जवळीक आणि संघटनेतील मतभेद

राजू शेट्टी यांची ‘झी २४ तास’ला खास मुलाखत

Jun 18, 2020, 03:00 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार

शरद पवार यांची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली

Jun 16, 2020, 04:32 PM IST

'निसर्गा'चा तडाखा पाहून पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पंतप्रधानांनाही भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.

Jun 11, 2020, 04:25 PM IST