पार्थ यांच्याबाबत शरद पवार वेगळे वागले नाहीत - शिवसेना
शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.
Aug 14, 2020, 10:54 AM ISTसव्वा दोन तासांनंतर पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वरून निघाले
नाराज पार्थ पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत.
Aug 13, 2020, 11:42 PM ISTनाराज पार्थचं मन वळवण्याचा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न, शरद पवारही चर्चा करण्याची शक्यता
शरद पवार यांनी फटकारल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करणार आहेत
Aug 13, 2020, 09:41 PM ISTनाराज पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर
उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
Aug 13, 2020, 08:03 PM IST'आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार, भाजपमध्ये गेलेले ते नेतेच संपर्कात', जयंत पाटलांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.
Aug 13, 2020, 06:53 PM IST'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत
राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत.
Aug 13, 2020, 06:11 PM ISTशरद पवारांच्या वक्तव्याने पार्थ दुखावले, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत.
Aug 13, 2020, 05:58 PM IST'राष्ट्रवादी'मध्ये बैठकांची मालिका, सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
Aug 13, 2020, 03:42 PM ISTशरद पवारांकडची बैठक संपली, अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
Aug 12, 2020, 09:24 PM ISTशरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं, आजोबा-नातवाच्या वादावर फडणवीस म्हणतात...
सुशांतसिंग प्रकरणी शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरही फडणवीसांचं भाष्य
Aug 12, 2020, 08:38 PM IST'सिल्व्हर ओक'वर राजकीय खलबतं! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.
Aug 12, 2020, 07:29 PM IST'पार्थ लंबी रेस का घोडा, थांबू नकोस मित्रा', नितेश राणेंचा पार्थ पवारांना पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलेच नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Aug 12, 2020, 06:34 PM ISTसुशांतसिंग प्रकरण : महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही- शरद पवार
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं आहे.
Aug 12, 2020, 06:07 PM ISTशरद पवार यांच्या टीकेवर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया, म्हणतात...
शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 12, 2020, 04:06 PM IST'नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर', शरद पवारांचा पार्थवर निशाणा
शरद पवार यांची पार्थ पवार यांच्यावर टीका
Aug 12, 2020, 03:16 PM IST