शरद पवार

'सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत पुढच्या ऍक्शन प्लानवर चर्चा', संजय राऊतांची माहिती

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. 

May 22, 2020, 08:04 PM IST

सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी मांडले हे मुद्दे

कोरोना व्हायरस आणि देशभरातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.

May 22, 2020, 06:41 PM IST

राजीनामा देऊन गायब झालेल्या अजित पवारांना असे शोधून काढले

‘चेकमेट :  हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात राजकीय नाट्याची रंजक कहाणी

May 20, 2020, 12:59 PM IST

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, मंत्री व अधिकाऱ्यांना कामाला लावा- शरद पवार

दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे

May 19, 2020, 03:42 PM IST

शरद पवारांचे पंतप्रधानांना कृषी क्षेत्रातील संकटाबाबत पत्र

आपण त्वरित शेतीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा 

May 18, 2020, 11:10 PM IST

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र

पत्राद्वारे केल्या काही मागण्या 

May 15, 2020, 10:58 AM IST

'मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करा', पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 9, 2020, 06:10 PM IST

लॉकडाऊन संपल्यानतर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम - शरद पवार

 लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे.  

Apr 30, 2020, 12:23 PM IST

पालघर हत्याकांड | जमावाने केलेल्या साधूंच्या हत्येवर, शरद पवार यांची प्रतिक्रिया

 या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

Apr 21, 2020, 07:59 PM IST

कोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार

आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.

Apr 21, 2020, 12:29 PM IST

कोरोनाचे संकट : शरद पवार आज साधणार जनतेशी संवाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे. 

Apr 21, 2020, 07:23 AM IST

कोरोनाशी लढताना राजकारण नको - शरद पवार

'वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी'

Apr 15, 2020, 11:49 AM IST

जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर पलटवार

पीपीई किट आणि मास्कबाबत केंद्र सरकारचा आदेश रद्द करा

Apr 10, 2020, 05:07 PM IST

... म्हणून किरिट सोमय्या यांना गंभीरतेने घेऊ नका - नवाब मलिक यांचा पलटवार

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणी जो आरोप केला आहे, तो आरोप...

Apr 10, 2020, 02:07 PM IST